शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका वाढला; दिल्ली गारठली, पंजाब - हरयाणातही तीव्र लाट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 07:04 IST

cold : पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील आदमपूर येथे तापमान १.९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले. पंजाब व हरियाणा या दोन राज्यांतील सर्वात कमी तापमान आदमपूर येथे होते. उत्तरप्रदेश तसेच राजस्थानात सर्वत्र थंडीचे साम्राज्य आहे. 

नवी दिल्ली : उत्तर भारतामध्ये थंडीची तीव्र लाट आली असून, दिल्लीमध्ये पारा ३.९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. श्रीनगरमध्ये यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली. पंजाब व हरियाणामध्येही थंडीचा कडाका आणखी वाढलाआहे.पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील आदमपूर येथे तापमान १.९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले. पंजाब व हरियाणा या दोन राज्यांतील सर्वात कमी तापमान आदमपूर येथे होते. उत्तरप्रदेश तसेच राजस्थानात सर्वत्र थंडीचे साम्राज्य आहे. हवामान खात्याने सांगितले की, जम्मू-काश्मीर, लडाख आदींबरोबरच मध्य प्रदेशातही थंडीची लाट आली आहे. पंजाब, उत्तरप्रदेशमधील पूर्व भाग, उत्तराखंड, पश्चिम बंगालमधील हिमालयीन क्षेत्र, मेघालय, त्रिपुरा इथेही थंडीमुळे अनेक ठिकाणी दाट धुके पसरले आहे. उत्तर भारतात येत्या आठवड्यात रात्री तापमान आणखी घसरेल. २० ते ३० डिसेंबर या कालावधीत वायव्य भारत, मध्य तसेच पूर्व भारतात किमान तापमान २ ते ६ अंश सेल्सिअस राहील.

काश्मीरमध्ये चिलई कलां कालावधीस आजपासून सुरुवातकाश्मीरमध्ये उद्या, सोमवारपासून चिलई कलां शीतकाळ सुरू होत आहे. या  ४० दिवसांच्या कालावधीत काश्मीरमधील तापमान शून्य अंशाखाली जाते व थंडीचा कडाका खूपच वाढतो. तेथील पहलगाम व गुलमर्ग येथे थंडीची तीव्रता शनिवारी आणखी वाढली होती. हिमाचल प्रदेशातही अनेक ठिकाणी उणे तापमान आहे.

टॅग्स :weatherहवामान