शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सीएम योगी आदित्यनाथ यांच्या धाकट्या भावाची बढती; लष्करात सुभेदार मेजरपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 20:06 IST

CM Yogi Adityanath Brother Subedar Shailendra Promoted : शैलेंद्र हे गढवाल रेजिमेंटमधील सर्वोच्च ऑफिसर पदावर कार्यरत आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा लहान भाऊ सुभेदार शैलेंद्र यांना काही महिन्यांपूर्वी सैन्यात मेजर या पदावर बढती मिळाली आहे. सुभेदार मेजर हे गढवाल रेजिमेंटमधील सर्वोच्च ऑफिसर पदावर कार्यरत आहेत. ते सध्या गढवाल रायफल्स रेजिमेंटल सेंटर लॅन्सडाउन येथे तैनात आहेत. खरं तर यापूर्वी ते उत्तराखंडमधील चीन सीमेजवळील माना येथे तैनात होते. 

भारतीय सेना गढवाल स्काऊट युनिट डोंगररांगांचे रक्षण करण्यासाठी स्थानिक पुरुषांना सैनिक म्हणून भर्ती करते. चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेमुळे ही सीमा अत्यंत महत्त्वाची ठरत असते. सुभेदार शैलेंद्र यांना बालपणापासूनच सैन्यात भर्ती होण्याची आवड होती. त्यामुळेच त्यांनी स्काऊट गाईड्समध्ये सहभाग घेतला होता अन् पुढे त्यांचे स्वप्न सत्यात उतरले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे संपूर्ण कुटुंब साधे जीवन जगते. योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंद सिंह हे वन परिरक्षक होते आणि त्यांची आई सावित्री देवी या गृहिणी आहेत. चार भाऊ आणि तीन बहिणींमध्ये योगी आदित्यनाथ दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एक बहीण शशी पायल पौडी गढवाल येथील माता भुवेश्वरी देवी मंदिराजवळ चहा-नाश्त्याचे दुकान चालवते. यावरून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे जीवन किती सामान्य आहे याची कल्पना येते. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशIndian Armyभारतीय जवानyogi adityanathयोगी आदित्यनाथ