शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कुमारस्वामींनी षडयंत्र रचून मला 600 कोटींच्या घोटाळ्यात अडकवलं- जनार्दन रेड्डी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 18:49 IST

600 कोटी रुपयांच्या पॉन्जी गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी जनार्दन रेड्डी यांना सशर्त जामीन देण्यात आला आहे.

बंगळुरू- 600 कोटी रुपयांच्या पॉन्जी गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी जनार्दन रेड्डी यांना सशर्त जामीन देण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी मीडियासमोर येत निरपराध असल्याचं म्हटलं आहे. या वेळी त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रेड्डीच्या माहितीनुसार, न्यायालयानं या पॉन्जी गुंतवणूक घोटाळ्यात माझा समावेश असल्याचं मान्य केलेलं नाही. ज्या पद्धतीनं मला अटक करण्यात आली. त्यावर न्यायाधीशांनीही नाराजी व्यक्त केली.पॉन्जी गुंतवणूक घोटाळा प्रकरण लवकरच संपुष्टात येईल, पॉन्जी गुंतवणूक घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही. जे लोक मला संपवण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना हिशेब द्यावा लागेल. कुमारस्वामी यांनी 2006मध्ये 150 कोटींची लाच घेतल्याचा आरोप मी केला होता. कुमारस्वामी त्या आरोपाचा बदला घेण्यासाठीच मला 600 कोटी रुपयांच्या कथित पॉन्जी गुंतवणूक घोटाळ्यात गोवण्याचा प्रयत्न करत आहेत.न्यायाधीशांच्या निष्पक्ष न्याय करण्याच्या कारणामुळेच मी बाहेर आहे. खरं तर माझा सेक्रेटरी अली खान याच्या पूर्ण परिवाराला एका कंपनीनं फसवलं आहे. आम्ही लोक गुन्हेगार नव्हे, तर पीडित आहोत. आम्ही पोलिसांत तक्रार करण्याचीही तयारी चालवली आहे. पोलिसांत तक्रार न केल्यास गुंतवणूकदारांचे पैसे परत करून असं एका व्यक्तीनं मला सांगितलं आहे.