शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भाजप श्रेष्ठींसोबत बैठक; शिंदे-फडणवीस अज्ञातस्थळी रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 06:11 IST

बैठक कुठे सुरू आहे याचा चार तासांनंतरही थांगपत्ता लागू शकला नव्हता.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत तातडीने दाखल झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री  देवेंद्र  फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजप श्रेष्ठींसोबत दीर्घ चर्चा केली. दिल्लीत दाखल होताच शिंदे-फडणवीस सुरक्षा रक्षकांना सोडून  अज्ञातस्थळी रवाना झाल्यामुळे मराठा आरक्षण तसेच महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित इतर विषयांवर दिल्लीत चर्चेत नेमके काय शिजले याविषयी उत्सुकता हाेती.

बैठक कुठे, अंदाज लागेना

आज सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमाराला दिल्ली विमानतळावर दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांना हुलकावणी दिली. नेहमीप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ६ अ, कृष्ण मेनन मार्ग निवासस्थानी त्यांची बैठक होईल, अशी अपेक्षा होती. पण, खुद्द अमित शाहच आपल्या निवासस्थानाहून ताफा घेऊन बाहेर पडले. परंतु, बैठक कुठे सुरू आहे याचा चार तासांनंतरही थांगपत्ता लागू शकला नव्हता.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस