शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

CM केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी शरद पवारांची भेट घेतली; नेमंक कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 23:01 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी आज पुण्यात खासदार शरद पवार यांची भेट घेतली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी आज पुण्यात 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आपचे खासदार संजय सिंह हेही उपस्थित होते. महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अर्धा तास चाललेल्या या बैठकीतून अनेक अर्थ काढले जात आहेत. या बैठकीमुळे आम आदमी पक्ष महाविकास आघाडीत सामील झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

"उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर बोलत-बोलत गुवाहाटीला गेलो"; एकनाथ शिेंदेंचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्रात काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत आप पक्षालाही महाआघाडीत स्थान मिळण्याची शक्यता आहे. सध्या विरोधी महाविकास आघाडी पक्षात शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) आणि काँग्रेस पक्ष यांचा समावेश आहे. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा समावेश आहे. यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने ८, काँग्रेसला १३ आणि शिवसेना (उद्धव गट) ९ जागा जिंकल्या होत्या. यामुळे आता महाविकास आघाडीने विधानसभेची जोरदार तयारी केली. यामुळे आता आम आदमी पक्षही विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे.

या महिन्यात आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना एक मोठं विधान केलं होतं. लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी स्थापन झाल्याचे ते म्हणाले होते. विधानसभा निवडणुका हा वेगळा विषय आहे. यामध्ये स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाणार आहे. पक्ष महाराष्ट्र विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असून मुंबईतील सर्व ३६ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांना सांगितले होते.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपSharad Pawarशरद पवार