शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनामुळे २६ वर्षांचा डॉक्टर मुलगा गमावला; वडिलांचे शब्द ऐकून मुख्यमंत्रीही थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 10:14 IST

CoronaVirus News: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मृत डॉक्टरच्या वडिलांकडे सुपूर्द केला १ कोटी रुपयांचा धनादेश

नवी दिल्ली: कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी दिवसरात्र झटत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात ४२० डॉक्टरांनी जीव गमावला आहे. यातील १०० डॉक्टर दिल्लीतील आहेत. कोरोना जीवावर बेतत असतानाही डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी त्यांच्या कर्तव्यापासून जराही विचलित झालेले नाहीत. रुग्णसेवेचा त्यांचा निश्चय कायम आहे. त्यापासून ते तसूभरही मागे हटलेले नाहीत. दिल्लीतल्या एका तरुण डॉक्टरचा कोरोनानं मृत्यू झाला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेले. त्यावेळी डॉक्टरांच्या वडिलांचे शब्द ऐकून मुख्यमंत्रीही थक्क झाले.जगात कोरोना पसरण्याआधी चीनच्या 'त्या' लॅबमध्ये काय घडलं?; धक्कादायक माहिती उघडडॉ. अनस मुजाहिद यांचा काही दिवसांपूर्वीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ते दिल्लीतल्या जीटीबी रुग्णालयात सेवा देत होते. कोरोनाचं निदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनस यांचा जीव गेला. अनस यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन मुख्यमंत्री केजरीवालांनी १ कोटी रुपयांचा धनादेश दिला. त्यांचं सांत्वन केलं. त्यावेळी अनसच्या वडिलांचे शब्द ऐकून केजरीवाल थक्क झाले. 'माझा मुलगा अनस ९ मे रोजी हे जग सोडून गेला. लोकांची सेवा करता करता त्याचं निधन झालं. त्याच्या निधनाचं दु:ख खूप मोठं आहे. पण तो देशाच्या कामी आला याचं समाधान आहे. माझी दोन मुलं इंजिनीयर आहेत. एक मुलगी बीएमएसच्या पहिल्या वर्षाला आहे. अनसप्रमाणेच माझी सगळी मुलं, माझं संपूर्ण कुटुंब देशाच्या कामी येवो,' अशा भावना अनसच्या वडिलांनी व्यक्त केल्या.तुम्ही 'या' तीन गोष्टी करता? मग तुम्हाला 'ब्लॅक फंगस'चा अधिक धोकाअनसच्या वडिलांचे शब्द ऐकून अरविंद केजरीवालदेखील गहिवरले. अनसच्या वडिलांच्या विचारांना त्यांनी सलाम केला. 'डॉ. अनस यांचं वय जाण्याचं नव्हतं. पण आपला तरुण मुलगा गमावूनही त्याच्या वडिलांचे विचार अतिशय कौतुकास्पद आहेत. अवघ्या २६ व्या वर्षी अनस त्यांना सोडून गेला. त्याचं लग्नही झालं नव्हतं. त्याच्या मृत्यूला १० दिवस झालेत. पण तरीही त्याचे वडील माझं संपूर्ण कुटुंब देशाच्या कामी यावं अशी इच्छा व्यक्त करत आहेत. मी त्यांना मनापासून सलाम करतो,' असं केजरीवाल म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याArvind Kejriwalअरविंद केजरीवाल