शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नेजल लसीची लवकरच होणार क्लिनिकल ट्रायल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 06:06 IST

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, येत्या काही दिवसांत कोरोनाविरुद्धच्या लढाईत ही लस अधिक प्रभावी ठरेल. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले

ठळक मुद्देशास्त्रज्ञांच्या मते, ही नेजल लस नाकातील म्यूकस मँबरेनचे  संरक्षण करेल. यामुळे संपूर्ण पोट किंवा पोटावर विषाणूंपासून संरक्षणात्मक कवच तयार होते

नवी दिल्ली : कोरोना लसीकरण मोहिमेत देशासाठी आनंदाची बातमी आहे. भारत बायोटेकच्या नेजल लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत सुरू होणार आहेत. भारत बायोटेक कंपनीला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीसाठी नियामक मान्यता गेल्या ऑगस्ट महिन्यात मिळाली होती. ही लस नाकाद्वारे दिली जाते. 

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, येत्या काही दिवसांत कोरोनाविरुद्धच्या लढाईत ही लस अधिक प्रभावी ठरेल. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले की, या लसीची चाचणी येत्या एक-दोन आठवड्यांत सुरू होईल. या लसीचे प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर डॉ. संजय राय असणार आहेत. चाचणी दरम्यान, स्वयंसेवकांना नेजल लसीचे दोन डोस ४ आठवड्यांच्या अंतराने दिले जातील. शास्त्रज्ञांच्या मते, ही नेजल लस नाकातील म्यूकस मँबरेनचे  संरक्षण करेल. यामुळे संपूर्ण पोट किंवा पोटावर विषाणूंपासून संरक्षणात्मक कवच तयार होते. त्यामुळे तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, नाकाद्वारे होणारे संसर्ग टाळण्यासाठी कोविड-अनुरूप वर्तन फार महत्त्वाचे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसmedicineऔषधं