शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हा हुशार कुत्रा करतो माझे टि्वट - राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:07 IST

राहुल गांधी यांनी टि्वटरवर, रिटि्वटसवर, आणि त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येवर शंका घेणा-या टीकाकारांची चांगली फिरकी घेतली.

नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी टि्वटरवर, रिटि्वटसवर, आणि त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येवर शंका घेणा-या टीकाकारांची चांगली फिरकी घेतली. माझे टि्वट माझा हुशार कुत्रा करतो, तो तरी किमान प्रामाणिक आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सोशल मीडियातील सक्रीयतेवर शंका घेणा-यांना त्यांनी चपखल उत्तर दिले आहे. ‘पिडी’ नावाच्या लोभस कुत्र्याचा व्हिडिओ टाकून तोच आपले व्टिटर संदेश लिहित असल्याचा टोमणा मारला आहे. या व्हिडिओसोबत राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, त्यांच्यासाठी (राहुल गांधी) कोण व्टिट करत आहे? तो मी आहे ‘पीडी’ जो यांच्यापेक्षा (राहुल गांधी) कूल आहे. पाहा मी व्टिटच्या माध्यमातून ...नव्हे, ट्रिटच्या माध्यमातून काय केले आहे.

हा १४ सेकंदांचा व्हिडिओ आहे. यात सुरुवातील या कुत्र्याला ‘नमस्ते’ करायला लावून त्याला बिस्किटासारखे काही खाऊ घातले जाते. राहुल गांधी यांचा हा व्हिडिओ पाच तासात ५००० पेक्षा अधिक वेळा रिव्टिट झाला आहे. तर, १२ हजारांपेक्षा अधिक लाईक्स आहेत.राहुल गांधी यांच्या टि्वटला अलीकडच्या काळात मोठ्या संख्येने रिटि्वट मिळत आहेत. त्यानंतर राजकीय वर्तुळातून असा आरोप होत आहे की, राहुल गांधी यांचे अकाउंट अन्य कोणी चालवित आहे. त्यांचे फॉलोअर्स बनावट आहेत.

टॅग्स :Twitterट्विटरRahul Gandhiराहुल गांधी