शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमध्ये संघाच्या शाखेदरम्यान दोन गटांत तणाव, व्हिडीओ व्हायरल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 17:25 IST

राजस्थानमधील बुंदी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवेळी दोन गटांत तणाव निर्माण झाल्याची घटना घडली आहे.

जयपूर - राजस्थानमधील बुंदी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवेळी दोन गटांत तणाव निर्माण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला असून, त्यामध्ये काही जण हाणामारी करताना दिसत आहेत. यासंदर्भात माहिती देताना बुंदीचे तहसीलदार बी.एस. राठोड यांनी सांगितले की, आरएसएसची शाखा सुरू असताना शेजारच्याच पार्कमध्ये मुस्लिमांचा एक कार्यक्रम सुरू होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.'' दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेदरम्यान तणाव निर्माण होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधीसुद्धा संघाच्या शाखेवेळी हिंसाचाराच्या घटना घडल्याचे अनेकदा समोर आले आहे. 

 संघाच्या विचारसरणीचे समर्थक असलेल्या लोकांना संघाकडून हेरण्यात येत आहे. मात्र नोकरीधंद्यामुळे जे लोक संघाच्या प्रात:शाखेला उपस्थित राहू शकत नाहीत, अशा लोकांना आपल्या मोहिमेशी जोडून घेण्यासाठी संघ एका मोठ्या योजनेवर काम करत आहे. तसेच तरुणांना त्यांच्या व्यवसायानुसार जबाबदाऱ्या सोपवण्यात येत आहेत. संघाच्या प्रशिक्षित स्वयंसेवकांप्रमाणेच अशा तरुणांनाही महत्त्व दिले जात आहे. तसेच संघाशी जोडून घेण्यासाठी केवळ शाखेत जाण्याचीच गरज नाही, तर आपल्या नोकरी धंद्यामधून वेळ काढून सोईनुसार संघाच्या प्रकल्पांमध्ये काम करू शकतात, असा प्रस्तावही तरुणांना देण्यात येत आहे.  

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRajasthanराजस्थान