शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील या शहरामध्ये 'देवा'साठी चक्क एअरपोर्ट करतात बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 19:52 IST

जगात असं कोणतं विमानतळ आहे जिथे धार्मिक यात्रेसाठी विमानाची धावपट्टी बंद केली जाते आणि विमानांच्या उड्डाणांची वेळ बदलली जाते?

तिरुअनंतपुरम - जगात असं कोणतं विमानतळ आहे जिथे धार्मिक यात्रेसाठी विमानाची धावपट्टी बंद केली जाते आणि विमानांच्या उड्डाणांची वेळ बदलली जाते? हे ऐकायला कदाचीत विचित्र वाटत असेल पण असं दक्षिण भारतातील केरळमध्ये होतं. येथे स्वामी पद्मनाभ स्वामी मंदिर यात्रेसाठी धावपट्टीला बंद केलं जातं. 

केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ कदाचीत अशाप्रकारचं जगातील एकमेव विमानतळ असण्याची शक्यता आहे. या विमानतळाची धावपट्टी सुप्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिराच्या सोहळ्यासाठी गेल्या काही दशकांपासून वर्षातून दोन वेळेस बंद केली जाते. याशिवाय विमानांच्या उड्डाणांची वेळही बदलली जाते. 

स्वामी पद्मनाभ मंदिराच्या 10 दिवसीय 'पैनकुनी' आणि 'अलपस्सी' उत्सवाच्या शेवटच्या दिवशी मंदिरातील मुर्त्यांची यात्रा काढण्याच्यावेळी विमानांच्या उड्डाणांना 5 तासांसाठी थांबवलं जातं. याबाबतची सुचना  विमानतळाकडून अधिका-यांना एक आठवडा आधीच दिली जाते. विमानतळ परिसराजवळील शनगुमुगम बीचजवळ सीआयएसएफचे शस्त्रधारी जवान संपूर्ण यात्रेदरम्यान धावपट्टीच्या दोन्ही बाजूला तैनात असतात, यात्रेनंतर मूर्त्यांना पुन्हा त्याच रस्त्याने आणलं जातं. उत्सवाच्या दिवशी संध्याकाळी 4 ते 9 वाजेपर्यंत उड्डाणं थांबवली जातात. या पाच तासांमध्ये विमानतळ परिसरातून केवळ स्पेशल पास असलेल्या लोकांनाच जाण्याची परवानगी दिली जाते. कोणाला पास द्यायचा याची यादीही मंदिराकडूनच पाठवली जाते.  

वर्ष 1932 मध्ये या विमानतळाचं बांधकाम पूर्ण झालं होतं, पण या मंदिराची ही परंपरा याआधीपासून सुरू आहे.  

टॅग्स :KeralaकेरळAirportविमानतळ