शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

चर्चमधील कन्फेशन प्रथा बंद करण्यास ख्रिश्चनांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 00:14 IST

चर्चमधील फादरनी नन वा अन्य महिलांचे लैंगिक शोषण केल्याची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर चर्चमधील कन्फेशनची (चुकीबद्दलचा कबुलीजबाब) पद्धतच बंद करावी, अशी सूचना राष्ट्रीय महिला आयोगाने केल्याने वाद निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली/कोची : चर्चमधील फादरनी नन वा अन्य महिलांचे लैंगिक शोषण केल्याची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर चर्चमधील कन्फेशनची (चुकीबद्दलचा कबुलीजबाब) पद्धतच बंद करावी, अशी सूचना राष्ट्रीय महिला आयोगाने केल्याने वाद निर्माण झाला आहे. शोषण करणाऱ्यांवर कायद्याने कारवाई करा, पण धर्मातील अन्य बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका, अशी भूमिका ख्रिश्चन समाजाने घेतली आहे. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अल्फान्सो कन्ननदनम यांनी ही आयोगाची भूमिका आहे, केंद्र सरकारची नाही, असे स्पष्ट केले.चर्चमध्ये चुकीबद्दल द्याव्या लागणाºया कन्फेशनमुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. अशा कन्फेशनचा गैरफायदा चर्चमधील अधिकारी घेत आहे. त्यामुळे ती प्रथा बंद करण्यात यावी, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटले होते. अशा प्रकारानंतर महिला आयोगाने चौकशी समिती नेमली होती. त्या समितीचा अहवाल व शिफारशी आयोगाने पंतप्रधान, गृहमंत्री, महिला व बालकल्याणमंत्री तसेच केरळ व पंजाब या राज्यांचे पोलीस महासंचालक यांना दिला आहे. त्यावर केंद्रीय मंत्री अल्फान्सो कन्ननदनम म्हणाले की, ही आयोगाच्या शिफारशीची भूमिका आहे. केंद्राने तसा निर्णय घेतलेला नाही.ही पद्धत अतिशय जुनीकेरळमधील ख्रिश्चन समाजाने व बिशप संस्थेनेही लैंगिक शोषण करणाºया फादर वा संबंधितांवर कारवाई करा पण त्यामुळे चर्चमधील इतकी जुनी पद्धत बंद करण्याचे कारण नाही. तसेच धर्मामध्ये असा हस्तक्षेप करणे अयोग्य आहे, असे म्हटले आहे. मुंबईचे आर्चबिशप ओस्वाल्ड ग्रेशिअस यांनीही आयोगाची शिफारस अयोग्य आहे. असे गैरप्रकार रोखलेच पाहिजेत. पण कन्फेशान बंद करण्याची शिफारस मान्य केली जाणार नाही, असे म्हटले आहे.

टॅग्स :New Delhiनवी दिल्ली