शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कंगना रणौतच्या शेतकऱ्यांसंदर्भातील वक्तव्यावर चिराग पासवान यांची प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 13:06 IST

चिराग पासवान म्हणाले, "कंगनाची स्वतःची मतं आहेत आणि ते व्यक्त करण्यास ती कधीही मागेपुढे बघत नाही. आपण तिच्या विचाराशी नक्कीच सहमत अथवा असहमत असू शकता. मात्र..."

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी भाजप खासदार तथा अभिनेत्री कंगना रणौतच्या शेतकरी आंदोलनासंदर्भातील वक्तव्याव प्रतिक्रिया दिली आहे. पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली उपद्रवी लोक हिंसाचार पसरवत होते आणि बलात्कार तसेच हत्या होत होत्या, असे वक्तव्य कंगना रणौतने केले होते.

झी न्यूजच्या 'एक भारत श्रेष्ठ भारत' संमेलनात चिराग पासवान म्हणाले, कंगना माझी चांगली मैत्रीण आहे आणि ती एक मजबूत इच्छाशक्ती असलेली महिला आहे. यावर माझा पूर्णविश्वास आहे. महत्वाचे म्हणजे, भाजपने कंगनाच्या वक्तव्यापासून स्वतःला दूर केले आहे. 

काय म्हणाले चिराग? -चिराग पासवान म्हणाले, "कंगनाची स्वतःची मतं आहेत आणि ते व्यक्त करण्यास ती कधीही मागेपुढे बघत नाही. आपण तिच्या विचाराशी नक्कीच सहमत अथवा असहमत असू शकता. मात्र, आज ती राजकारणात आहे. यामुळे त्यांनी पॉलिटिकल लाइन घेताना विचार करायला हवा. पण, मी यात हस्तक्षेप करणार नाही. कारण हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत विषय आहे."

बिहारचा मुख्‍यमंत्री होण्याचे स्वप्न आहे? -या प्रश्नावर चिराग पासवान म्हणाले, "मी बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्टची लढाई लढत आहे. मला बिहार विकसित राज्य बनवायचे आहे. भलेही ते मी बनवेल अथवा कुणी इतर बसून ती धोरणे राबवेल." उत्तर प्रदेशात काका-पुतण्या एक झाले. बिहारमद्ये एक होतील का? यावर चिराग म्हणाले, 'मुख्‍यमंत्र्यांसोबतच्या आघाडीत तर आम्ही आहोतच. मी आघाडीत माझे म्हणणे मांडू शकतो."

टॅग्स :chirag paswanचिराग पासवानKangana Ranautकंगना राणौतPoliticsराजकारण