शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

बिहार- दारूबंदीचं उल्लंघन करणारा चीनी नागरिक अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 17:55 IST

बिहारमध्ये दारूबंदी कायद्याचं उल्लंघन करण्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.

पाटणा- पाटणा पोलिसांनी एका चीनी नागरिकाला बिहारमध्ये दारूबंदी कायद्याचं उल्लंघन करण्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. तियानडॉन्ग असं या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी तियानडॉन्ग याला एका चीनी मोबाइल निर्माती कंपनीच्या गेस्ट हाऊसमधून रविवारी संध्याकाळी अटक केली.  पोलीस आता दुसरा चीनी नागरिक वू चुआंगयॉन्ग या व्यक्तीच्या पाटण्यामध्ये परत येण्याच्या विचारात आहेत. त्यानंतर त्यालाही अटक केली जाईल.

पोलिसांनी त्याला फोन केल्यावर त्याने लवकर परतण्याबद्दल सांगितलं होतं. हा व्यक्ती बिहारच्या भागलपूरमधील बेगूसरायमध्ये असल्याची माहिती पोलिसांकडे आहे. पाटणाचे एसएसपी मनू महाराज यांनी ही माहिती दिली आहे.  

'इमाम गेस्ट हाऊसच्या रूम नंबर 220 बी मधून दारूच्या दोन बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. तियानयॉन्गला या बाटल्या देण्यात आल्या. तर रूम नंबर 201 बी मधून चुआंगयॉन्ग राहत होता तेथून एक आयएमएफएलची बाटली जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, पाटणाच्या अलीनगर भागात असलेल्या गेस्ट हाऊसमध्ये दोन महिलांसह 9 चीनी नागरिक राहत आहेत. कुठल्या कंपनीशी हे नागरिक जोडले आहेत याचा शोध घेतला जातो आहे.