शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनने वाढवल्या लष्करी पायाभूत सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 02:09 IST

पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) तिबेटमधील ग्यानत्से येथे पुलाच्या आकाराची सैनिक छावणी बांधत आहे. ही छावणी जमिनीवर असलेल्या सैनिक दलांसाठी असावी, असे दिसते

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील डेपसँग आणि पॅनगोंग त्सो भागांत लष्करी तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात सतत बोलणी सुरू असली तरी चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लष्करी पायाभूत सुविधा वाढवल्या आहेत, तसेच मोठ्या प्रमाणावर सैन्य तुकड्यांना राहण्यासाठी बांधकामही सुरू केले आहे. याशिवाय रस्ते बांधकाम आणि व्यूहरचनात्मक क्षेपणास्त्रेही तैनात केली आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) तिबेटमधील ग्यानत्से येथे पुलाच्या आकाराची सैनिक छावणी बांधत आहे. ही छावणी जमिनीवर असलेल्या सैनिक दलांसाठी असावी, असे दिसते. बांधकामाला सुरुवात झाली ती जानेवारी २०२० नंतर आणि २०२१ च्या वसंत ऋतूमध्ये ते पूर्ण होईल, अशी शक्यता आहे. या नव्या सैनिक छावणीत सहा बटालियन एरिया हेडक्वॉर्टर्स आणि प्रशासकीय भाग आहे. ६०० पेक्षा जास्त वाहने आणि उपकरणांसाठी तेथे जागा आहे.

नाव न सांगण्याच्या अटींवर लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, ‘हा नवा पूल अशा ठिकाणी आहे की, तेथून तो अरुणाचल प्रदेशचा पश्चिमेकडील भाग आणि सिक्कीमकडे सहज जाता येईल.आम्ही आता योग्यरीत्या हाताळत आहोत -विडोंगगलवान खोºयात चीन-भारत यांच्यातील तणावात २० भारतीय जवानांचा झालेला मृत्यू हा दुर्दैवी होता. घडलेली ही घटना ना भारताला आवडी ना चीनला. आता मात्र आम्ही योग्य पद्धतीने हाताळण्याचे काम करीत आहोत, असे चीनचे भारतातील राजदूत सन विडोंग यांनी म्हटले.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत