शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: चीनला हवीय भारतातील भाजी; कोरोनाचा सामना करताना वाढवणार रोगप्रतिकारशक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 18:12 IST

छत्तीसगडच्या गुरू घासीदास केंद्रीय विद्यापीठात संशोधन सुरू

बिलासपूर: छत्तीसगडच्या गुरू घासीदास केंद्रीय विद्यापीठाच्या वनस्पती विभागात छत्तीसगडमधल्या ३६ भाज्यांवर संशोधन सुरू आहे. कोरोनाचा सामना करण्याची क्षमता १० भाज्यांमध्ये असल्याचं नुकत्याच झालेल्या संशोधनातून समोर आली आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक लोह, कर्बोदकं, प्रथिने आणि तंतूचं प्रमाण अतिशय जास्त असलेल्या भाज्यांवर संशोधन सुरू करण्यात आलं आहे. या भाज्यांना चीन, मलेशिया, तैवानमध्ये विशेष मागणी आहे. वनस्पती विभागाचे अध्यक्ष डॉ. अश्विनी दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली भाज्यांमधल्या रोगप्रतिकारशक्तीबद्दल संशोधन सुरू आहे. छत्तीसगडमध्ये मिळणाऱ्या जवळपास १० भाज्यांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता असल्याची माहिती प्राथमिक संशोधनातून समोर आली आहे. या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असल्यानं त्यांच्या सेवनामुळे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते.  सीएमडी पदव्युत्तर महाविद्यालयाचे प्राध्यापक पी. एल. चंद्राकार भाज्यांवर बऱ्याच कालावधीपासून काम करत आहेत. या भाज्यांचं पेटंट लवकरात लवकर घेण्याची आवश्यकता असल्याचं चंद्राकार म्हणाले. जांजगीर-चांपामध्ये वास्तव्यास असणाऱ्या दिनदयाळ यादव नावाच्या शेतकऱ्यानं इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाचतल्या संशोधकांच्या सहकार्यानं सर्व भाज्यांच्या पेटंटसाठी प्रयत्न केले होते. त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे अर्जदेखील केला होता.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन