शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डोकलाममध्ये चीनकडून हेलिपॅड, लष्करी चौक्या, सरकारचीच माहिती  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 01:38 IST

वादग्रस्त डोकलाम भागामध्ये चीनने हेलिपॅड, लष्करी चौक्या तसेच खंदक बांधण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. मात्र या उत्तरामुळे मोदी सरकारच उघडे पडले आहे.

नवी दिल्ली  - वादग्रस्त डोकलाम भागामध्ये चीनने हेलिपॅड, लष्करी चौक्या तसेच खंदक बांधण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. मात्र या उत्तरामुळे मोदी सरकारच उघडे पडले आहे.डोकलाममध्ये चिनी सैन्याने गेल्या वर्षी १६ जूनला घुसखोरी केल्यानंतर त्याला भारतीय लष्कराने रोखले होते. दोन्ही देशांचे सैन्य डोकलाममध्ये सुमारे ७३ दिवस समोरासमोर उभे ठाकले होते. चर्चेतून हा तणाव निवळल्याचे सरकारने जाहीर केल्यानंतर चीनने डोकलाम भागात पुन्हा कारवाया सुरू केल्याने तिथे सर्व आलबेल असल्याचा मोदी सरकारचा दावा फसवा ठरला आहे.दलाई लामांचा गौरवसमारंभ आता धरमशालामध्येदलाई लामा तिबेट सोडून भारताच्या आश्रयाला आल्याच्या घटनेला ६० वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल तिबेटी समर्थकांनी नवी दिल्लीमध्ये समारंभ आयोजित केला होता. पण हा समारंभ आता नवी दिल्लीऐवजी धरमशाला येथे करण्याचे ठरविले आहे. चीनला न दुखावण्यासाठी भारताने हे केल्याची टीका होत आहे.

टॅग्स :DoklamडोकलामIndiaभारतchinaचीन