शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

चीन ही भारतासमोरील पाकपेक्षा मोठी समस्या, मोदी सरकारवर ७२.६ % भारतीयांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 07:25 IST

तणाव निवळवण्यासाठी दोन्ही बाजूंनी लष्करी स्तरावर चर्चा सुरू असून, संघषार्नंतर मतमतांतरे व्यक्त केली जात आहे. त्यामुळे चीनसंदर्भात केंद्राच्या धोरणांविषयी हा सर्व्हे केला होता.

नवी दिल्ली : चीन ही भारतासमोरील पाकपेक्षा मोठी समस्या आहे, असे मत एका सर्वेक्षणात ६८ टक्के लोकांनी व्यक्त केले आहे. एबीपी-सीव्होटरच्या सर्व्हेमध्ये ७२.६ टक्के भारतीयांनी मोदी सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या धोरणावर विश्वास दाखवला आहे. गलवान व्हॅलीत चिनी सैन्यासोबत झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशात तणाव निर्माण झाला. तणाव निवळवण्यासाठी दोन्ही बाजूंनी लष्करी स्तरावर चर्चा सुरू असून, संघषार्नंतर मतमतांतरे व्यक्त केली जात आहे. त्यामुळे चीनसंदर्भात केंद्राच्या धोरणांविषयी हा सर्व्हे केला होता.२० जवान शहीद झाल्यानंतर मोदी सरकारने चीनला उत्तर देण्यासाठी ठोस पावले टाकली का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ३९ टक्के लोकांनी याला हो असे उत्तर दिले आहे. तर ६० टक्के लोकांचे उत्तर नाही असे आहे. चीनला अद्याप चोख प्रत्युत्तर मिळालेले नाही, असे या नागरिकांनी सर्व्हेमध्ये म्हटले आहे.सध्या चीनसोबत सीमेवरून सुरू असलेला संघर्ष हाताळण्यात मोदी सरकार सक्षम असून, ७३.६ टक्के भारतीयांनी सरकारवर विश्वास दाखवला आहे. विरोधी पक्षांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर विश्वास असल्याचं ७३.६ टक्के भारतीयांचे म्हणणे आहे. तर १६.७ टक्के भारतीयांनी हा मुद्दा हाताळण्यात विरोधक सक्षम असल्याचं म्हटलं आहे. महत्त्वाचे म्हणजे ९.६ टक्के लोकांना चीनसोबतचा मुद्दा योग्य पद्धतीने हातळण्यात मोदी सरकार अथवा विरोधक दोन्ही पात्र नसल्याचे वाटते आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन