शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुलाचा गुन्हा, शिक्षा मात्र मिळाली पालकांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:47 IST

हैदराबादमध्ये अल्पवयीन चालकांचे प्रमाण वाढले; आळा घालण्यासाठी आगळी कारवाई

हैदराबाद : अल्पवयीन मुलांनी वाहने चालविण्याचे प्रमाण देशभर वाढत आहे. हैदराबाद वाहतूक पोलिसांनी यंदा मार्च महिना ते २३ एप्रिल या कालावधीत अशा प्रकारचे २७३ गुन्हे नोंदविले असून, २६ अल्पवयीन मुलांच्या पालकांची तुरुंगात रवानगी करण्यात आली.आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्याची परवानगी दिल्याबद्दल मार्च महिन्यामध्ये २० तर २३ एप्रिलपर्यंत ६ पालकांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. एवढेच नाही, तर फेब्रुवारी महिन्यामध्ये अशाच एका प्रकरणात अल्पवयीन मुलालाही न्यायालयाने कारावासात धाडले आहे.हैदराबादचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक शाखा) अनिलकुमार यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलांनी केलेल्या वाहन अपघातांचे प्रमाण वाढत असून, त्याला आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. अल्पवयीन वाहनचालकांना पकडण्यासाठी वाहतूक पोलीस शहरामध्ये आठवड्यातून एकदा किंवा दोनदा विशेष तपासणी मोहीम राबवत आहेत. हैदराबादमध्ये अल्पवयीन वाहनचालकांवर नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांंचे प्रमाण २०१६च्या तुलनेत २०१७ साली ३२ टक्क्यांनी वाढले आहे. मुलींचाही समावेशमध्यंतरी एका अल्पवयीन मुलीलाही कार चालविताना पोलिसांनी अडविले होते. ती एका पोलीस अधिकाऱ्याचीच मुलगी होती. तिच्यासोबत तीन अल्पवयीन मैत्रिणीही होत्या. त्यांनी मद्यपान केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, वाहन चालविणाºया मुलीने मद्यपान केले नव्हते, असे सांगण्यात आले. त्यांच्यातील एक मुलगी मात्र दारूच्या नशेत होती.

टॅग्स :Crimeगुन्हा