शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Bhopal Hospital Fire : भोपाळच्या कमला नेहरू रुग्णालयातील लहान मुलांच्या वॉर्डला आग, तीन बालकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 00:31 IST

भोपाळच्या कमला नेहरू रुग्णालयातील लहान मुलांच्या वॉर्डमध्ये सोमवारी आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती ...

भोपाळच्या कमला नेहरू रुग्णालयातील लहान मुलांच्या वॉर्डमध्ये सोमवारी आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली.भोपाळच्या कमला नेहरू रुग्णालयातील लहान मुलांच्या वॉर्डला सोमवारी आग लागल्याची घटना घडली. यामध्ये तीन मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उच्चस्तरिय चौकशीचे आदेश दिले आहे. तसंच ही घटना दुर्देवी असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.

"भोपाळमधील कमला नेहरू रुग्णालयातील लहान मुलांच्या वॉर्डला लागलेली आग ही दु:खद आहे. बचाव कार्य तेजीनं पूर्ण करण्यात आलं आहे. प्रशासनाची टीम घटनास्थळी उपस्थित असून मीदेखील या घटनेची माहिती घेत आहे," असं शिवराज सिंह चौहान म्हणाले. ही घटना अतिशय दुर्देवी असून बचाव कार्यही तेजीनं पूर्ण करण्यात आलं. या घटनेच्या उच्च स्तरिय चौकशीचे निर्देश देण्यात आले आहे. मोहम्मद सुलेमान हे या घटनेचा तपास करणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली. यादरम्यान बचाव कार्य तेजीनं पूर्ण करण्यात आलं असलं तरी या ठिकाणी गभीररित्या आजारी असल्यामुळे दाखल करण्यात आलेल्या तीन बालकांना दुर्देवानं वाचवता आलं नाही. या घटनेचं आम्हाला दु:ख आहे. या बालकांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना आहेत. या घटनेत जखमी झालेले लवकर बरे होवोत हिच इच्छा असल्याचंही ते म्हणाले.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशhospitalहॉस्पिटलshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान