शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव बचावले, हेलिकॉप्टर प्रवासात वायरलेस बॅटरीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:41 IST

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मंगळवारी ज्या हेलिकॉप्टरमधून करीमनगर ते पेड्डपल्ली असा प्रवास करणार होते, त्यात ठेवलेल्या एका बॅगेतून धूर येत असल्याचे त्यांच्या सोबतच्या अधिका-याच्या लक्षात आले.

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मंगळवारी ज्या हेलिकॉप्टरमधून करीमनगर ते पेड्डपल्ली असा प्रवास करणार होते, त्यात ठेवलेल्या एका बॅगेतून धूर येत असल्याचे त्यांच्या सोबतच्या अधिका-याच्या लक्षात आले. सुरक्षा रक्षकाने ती बॅग हेलिकॉप्टरमधून तत्काळ बाहेर फेकून दिली.या प्रसंगावधानतेमुळे तेलंगणाचे मुख्यमंत्री संभाव्य अपघातातून सुदैवाने बचावले. एका शेतक-यांच्या मेळाव्याला उपस्थित राहून के. चंद्रशेखर राव पेड्डापल्लीला हेलिकॉप्टरला रवाना होत होतो. ज्यातून धूर येत होता, ती बॅग सुरक्षा रक्षकाने हेलिकॉप्टरपासून सुमारे १०० मीटर दूर पळत जाऊन फेकून दिली. सुदैव हे की, हेलिकॉप्टरने उड्डाण करण्याच्या आधीच बॅगेचा मामला लक्षात आला. या बॅगेत आग कशाने लागली, याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, तिच्यामध्ये ठेवलेल्या वायरलेस सेटच्या बॅटरीला आग लागली, असा कयास आहे.

टॅग्स :TelanganaतेलंगणाHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाChief Ministerमुख्यमंत्री