शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नंदीग्राममध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 05:50 IST

पायाला जखम; काेलकात्याला हलविले

नंदीग्राम : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आपल्या कारबाहेर कार्यकर्त्यांशी बोलून कारमध्ये शिरण्याच्या बेतात असताना काही समाजकंटकांनी कारचा दरवाजा  त्यांच्या दिशेने ढकलल्याने पायाला जखम झाली. नंदीग्राममधून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्या एका मंदिरात गेल्या होत्या. तेथून बाहेर आल्यावर त्या कारपाशी उभ्या राहून कार्यकर्त्यांशी बोलत होत्या. त्यानंतर त्या कारमध्ये शिरत असताना दरवाजा आतील  बाजूस ढकलण्यात आला, त्यामुळे त्यांच्या पायाला जखम झाली. त्यांच्या पायाला सूज आली असून, अंगातही कणकण आहे. या प्रकारानंतर त्यांना ताबडतोब कोलकात्याला आणण्यात आले. 

भाजपवर संशयतुम्ही आम्हाला परक्या आहात, अशी पोस्टर्स नंदीग्राममध्ये भाजपने लावली आहेत. त्यामुळे तेथील तृणमूलचे कार्यकर्ते संतापले आहेत. अशातच हा प्रकार घडल्याने यामागे भाजपचे लोक असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीElectionनिवडणूक