शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

सुबोधकुमार यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्र्यांनी केले सांत्वन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 06:39 IST

बुलंदशहर जिल्ह्यामध्ये उसळलेल्या हिंसाचारात ठार झालेले पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

लखनौ : गोहत्या झाल्याच्या कारणावरून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यामध्ये उसळलेल्या हिंसाचारात ठार झालेले पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. ही हत्या करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.सुबोधकुमार सिंह यांच्या कालिदास मार्गावरील निवासस्थानी जाऊन त्यांची पत्नी व मुलांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. इटा येथील एका रस्त्याला सुबोधकुमार सिंह यांचे नाव देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. पोलीस निरीक्षकाच्या पत्नीस ४० लाख रुपये, त्यांच्या पालकांना १० लाख रुपये भरपाई देण्याची व त्या कुटुंबातील एका सदस्यास सरकारी सेवेत सामावून घेण्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी याआधीच केली आहे. (वृत्तसंस्था)