शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी मला 'तू चीज बडी है मस्त-मस्त' म्हटलं, राज्यपालांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 15:44 IST

राज्यपाल धनखार यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर अपशब्द बोलल्याचा आरोप केला आहे.

मुंबई : पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वाद काही संपता संपत नाही. त्यात आता राज्यपाल धनखार यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर अपशब्द बोलल्याचा आरोप केला आहे. ममता बॅनर्जी यांनी माझ्यासाठी 'तू चीज बडी है मस्त मस्त' असे शब्द वापरले असल्याचे धनखार म्हणाले आहे. धनखार यांनी ट्वीटच्या माध्यमातून हे गंभीर आरोप केले आहेत.

एका बांगला वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेली बातमी ट्वीटरवर शेअर करताना धनखार म्हणाले आहे की, या बातमीत उल्लेख केल्याप्रमाणे ममता बॅनर्जी यांनी माझे नाव न घेता, 'तू चीज बडी है मस्त मस्त' असे म्हंटले आहे. मात्र मी याचं उत्तर देणं योग्य वाटत नाही कारण मी त्या पदाचा मान राखतो. असे राज्यपाल जगदीप धनखार म्हणाले आहे.

याशिवाय राज्यपाल धनखार यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. यामध्ये एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संविधान दिवसाच्या कार्यक्रमाच्या समारोपानंतर माध्यमांशी चर्चा करत आहेत. या ट्विटमध्ये धनखार यांनी म्हटलं की, मी कधी आदर देण्यात कमीपणा केला नाही. माननीय मुख्यमंत्री असले तरी त्यांना आदर दिला.