शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीतील नावे वगळण्याविरोधात मुख्यमंत्री बॅनर्जी यांचे धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोलकाता : पश्चिम बंगालमधील मतदार याद्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर(एसआयआर) मतदार यादीतून लाखो मतदारांची नावे वगळल्याच्या विरोधात ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोलकाता : पश्चिम बंगालमधील मतदार याद्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर(एसआयआर) मतदार यादीतून लाखो मतदारांची नावे वगळल्याच्या विरोधात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी कोलकाता येथील एस्प्लेनेड मेट्रो चॅनेलवर धरणे आंदोलन सुरू केले. एसआयआरनंतर मनमानी पद्धतीने मतदारांची नावे वगळल्याचा आरोप करीत बॅनर्जींनी केंद्र सरकार व निवडणूक आयोगाला लक्ष्य केले.

बंगाली मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्यासाठी भाजप व निवडणूक आयोगाने कट रचला असून, तो आम्ही उघड करणार असल्याचा दावा दुपारी सव्वादोन वाजता धरणे आंदोलनाला सुरुवात करताना बॅनर्जींनी केला.

‘कृती राजकीयदृष्ट्या प्रेरित’मतदारांची नावे मतदार याद्यांमधून वगळणे व त्यांना मतदानापासून वंचित ठेवणे ही निवडणूक आयोगाची कृती राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी केला. 

६३.६६ लाख नावे वगळली  राज्यात एसआयआर प्रक्रियेत ६३.६६ लाख मतदार वगळल्याने मतदारांची संख्या ७.६६ कोटींवरून ७.०४  कोटी झाली आहे. याशिवाय ६०.०६ लाखांहून अधिक मतदारांना अंडर ॲडजूडिकेशन श्रेणीत ठेवण्यात आली आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Banerjee Protests Voter Roll Deletions, Accuses Election Commission, BJP

Web Summary : Chief Minister Banerjee protests deletion of voter names in West Bengal, accusing the Election Commission and BJP of conspiracy. She alleges deliberate disenfranchisement of Bengali voters, vowing to expose the plot. The Trinamool Congress claims political motivation behind the voter roll revisions.
टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग