शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगड धाडसत्र : प्राप्तिकर विभाग काही लोकांना चौकशीसाठी पाचारण करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 03:57 IST

धाडसत्रानंतर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने जारी केलेल्या निवेदनात धाडीतून १५० कोटींहून अधिक बेहिशोबी व्यवहार झाल्याचे उघडकीस आल्याचे म्हटले.

रायपूर/नवी दिल्ली : प्राप्तिकर विभाग लवकरच छत्तीसगढमधील काही सरकारी अधिकारी आणि व्यावसायिकांना चौकशीसाठी पाचारण करण्याची शक्यता आहे. प्राप्तिकर विभागाने त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर धाडी टाकल्या होत्या. दरमहा त्यांना बेहिशोबी रक्कम दिली जात होती, असा दावा प्राप्तिकर विभागाने केला होता.व्यावसायिक बलदेव सिंह भाटिया ऊर्फ पप्पू भाटिया यांनी स्पष्ट केले की, माझ्या किंवा माझ्या नातेवाईकांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानांवर धाडी टाकण्यात आल्या, हे वास्तविक चुकीचे आहे. रायपूरमधील पोलीस अधिकाऱ्यांनी अगोदर असे सांगितले की, पप्पू भाटियाशी संबंधित ठिकाणांवरही २७ फेब्रुवारी रोजी धाडी टाकण्यात आल्या होत्या. तथापि, हे ठिकाण अमोलख भाटियाशी संबंधित होते.याप्रकरणी प्राप्तिकर विभाग लवकरच काही लोकांना चौकशीसाठी पाचारण करणार आहे. धाडसत्रानंतर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने जारी केलेल्या निवेदनात धाडीतून १५० कोटींहून अधिक बेहिशोबी व्यवहार झाल्याचे उघडकीस आल्याचे म्हटले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयChhattisgarhछत्तीसगड