शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका मादी चित्त्याचा मृत्यू; जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 17:55 IST

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये तिसऱ्या चित्त्याचा मृत्यू झाला आहे.

Kuno National Park: भारताला पुन्हा चित्त्यांचा देश म्हणून ओळख मिळून देण्यासाठी गेल्यावर्षी केंद्र सरकारकडून विशेष अभियान राबवण्यात आले. या चित्ता प्रकल्पांतर्गत दक्षिण आफ्रिकेहून भारतात चित्ते आणले जाणार आहेत. दरम्यान, यापूर्वी भारतात आणलेल्या चित्त्यांपैकी आणखी एका चित्ताचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये हे सर्व चित्ते सोडण्यात आले आहे. यातील मादी चित्ता 'दक्षा' हिचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, यावेळेस तिच्या मृत्यूचे कारण आजारपण नसून लढाई आहे. तिचे इतर चित्यासोबत कडाक्याची झुंज झाली. मिळालेल्या माहितीनुसार, मादी चित्ता दक्षा आणि धीराची नर चित्ता फिंडा, वायु आणि अग्नि यांच्याशी लढाई झाली. यामध्ये दक्षाचा मृत्यू झाला.

यापूर्वी उदयचा मृत्यू झाला यापूर्वी 23 एप्रिल रोजी कुनो नॅशनल पार्कमध्येच उदय नावाच्या चित्ताचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी 27 मार्चरोजी किडनी विकाराने मादी चित्त्याचा मृत्यू झआला होता. दक्षिण आफ्रिकेतून कुनो नॅशनल पार्कमध्ये 20 चित्ते आणण्यात आले होते, त्यापैकी 17 आता शिल्लक आहेत. सध्या चार चित्त्यांना खुल्या जंगलात सोडण्यात आले आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यू