शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ChatGPT: भारतातल्या शिक्षकांसाठीही 'चॅटजीपीटी' डोकेदुखी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 06:20 IST

ChatGPT: 'चॅटजीपीटी'ची वाढती लोकप्रियता आता भारतातील शिक्षकांनाही डोकेदुखी ठरत आहे. त्याला एखाद्या चित्रपटाचे कथानक लिहायला सांगा की व्हिडीओ बनवण्यासाठी नवीन आयडिया विचारा... सगळं एका क्लिकवर मिळतं.

'चॅटजीपीटी'ची वाढती लोकप्रियता आता भारतातील शिक्षकांनाही डोकेदुखी ठरत आहे. त्याला एखाद्या चित्रपटाचे कथानक लिहायला सांगा की व्हिडीओ बनवण्यासाठी नवीन आयडिया विचारा... सगळं एका क्लिकवर मिळतं. विद्यार्थ्यांच्या तर जवळपास सर्वच प्रश्नांची तो अचूक उत्तरे देतो. अगदी निबंध, अवघड गणितं, असाइनमेंट कसलीही. ओपनएआय कंपनीचे हे सॉफ्टवेअर तूर्तास मोफत आहे, पण यामुळेच खरी समस्या निर्माण झाली आहे.  या चॅटबॉटने अमेरिकेतील काही प्रतिष्ठित परीक्षाही उत्तीर्ण केल्याच्या वृत्तानंतर फ्रान्समधील सायन्सेस पो या सर्वोच्च विद्यापीठांपैकी एकाने हे सॉफ्टवेअर बॅन केले. न्यू यॉर्कच्या शिक्षण विभागानेही बंदी घातली. त्यापाठोपाठ भारतातही बंदी येण्यास सुरुवात झाली आहे. बंगळुरुतील आर. व्ही. युनिव्हर्सिटीने कॅम्पसमध्ये याच्या वापरावर बंदी घातली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा, प्रयोगशाळेच्या चाचण्या आणि असाइनमेंटमध्ये त्याचा वापर करू नये यासाठी ही बंदी आहे.   प्रोजेक्ट किंवा काम ओरिजनल नसल्याचे आढळल्यास पुन्हा करायला दिले जाईल, असेही युनिव्हर्सिटीने स्पष्ट केले आहे. यासोबतच गिटहब को-पायलट आणि ब्लॅक बॉक्स अशा अन्य एआय टूल्सवरही बंदी घातली आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणtechnologyतंत्रज्ञान