शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सरन्यायाधीशांवरील आरोप : चौकशी समितीस कोणीही न्यायाधीश भेटलेले नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 06:12 IST

सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्यावर असभ्य वर्तनाचे आरोप करणाऱ्या बडतर्फ महिला कर्मचाºयाने तीन न्यायाधीशांच्या ‘इन हाऊस’ चौैकशी समितीच्या कामकाजात सहभागी न होण्याचे जाहीर केल्यानंतर...

नवी दिल्ली : सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्यावर असभ्य वर्तनाचे आरोप करणाऱ्या बडतर्फ महिला कर्मचाºयाने तीन न्यायाधीशांच्या ‘इन हाऊस’ चौैकशी समितीच्या कामकाजात सहभागी न होण्याचे जाहीर केल्यानंतर न्या. रोहिंग्टन नरिमन व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी चौकशी समितीचे प्रमुख न्या. शरद बोबडे यांना भेटून ही चौकशी एकतर्फी न करण्याची विनंती केली, याचा सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाने रविवारी स्पष्टपणे इन्कार केला.न्यायालयाच्या महाप्रबंधकांनी निवेदनात म्हटले आहे की, सरन्यायाधीशांविरुद्धच्या चौकशीच्या संदर्भात न्या. नरिमन व न्या. चंद्रचूड यांनी शुक्रवारी सायंकाळी न्या. बोबडे यांची भेट घेतली, हे पूर्णपणे चुकीचे आहे. अशी कोणतीही भेट झालेली नसतानाही एका अग्रगण्य दैनिकाने तसे वृत्त प्रसिद्ध करावे हे खूपच दुर्दैवी आहे.‘इन हाऊस’ चौकशी समिती न्यायालयाच्या अन्य कोणत्याही न्यायाधीशांकडून कोणत्याही प्रकारची मदत वा माहिती न घेता स्वत:च आपल्या पातळीवर काम करत असते, असेही निवेदनात स्पष्ट केले. तक्रारदार महिलेने गेल्या आठवड्यात चौकशी समितीपुढे तिसऱ्यांदा हजर राहिल्यानंतर यापुढे आपण या चौकशीच्या कामात सहभागी होणार नाही, असे जाहीर केले होते. आपण चौकशी समितीच्या सदस्यांना तसे सांगितले असता त्यांनी तुम्ही आला नाहीत, तर आम्ही एकतर्फी चौकशी करून निर्णय घेऊ, असे समितीने सांगितल्याचेही या महिलेचे म्हणणे होते. न्या. चंद्रचूड यांनी अशाच आशयाचे पत्रही न्या. बोबडे यांना लिहिल्याचा या वृत्तात उल्लेखहोता.महिलेला वकील देण्याचा विचार करावाया पार्श्वभूमीवर ‘इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी दैनिकाने रविवारी असे वृत्त प्रसिद्ध केले की, न्या. नरिमन व न्या. चंद्रचूड यांनी शुक्रवारी समितीचे प्रमुख न्या. बोबडे यांना भेटून एकतर्फी चौकशी केल्याने सर्वोच्च न्यायालयाची प्रतिमा आणखी डागाळेल त्यामुळे तसे न करता तक्रारदार महिलेला वकील देण्याचा किंवा ‘अ‍ॅमायकस क्युरी’ नेमण्याचा विचार करावा, अशी त्यांना विनती केली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय