शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बालासोर अपघातप्रकरणी सीबीआयकडून आरोपपत्र; तीन रेल्वे अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 07:52 IST

बालासोर येथील रेल्वे अपघातात २९६ लोकांचा मृत्यू झाला, तर १२०० लोक जखमी झाले होते.

बालासोर : ओडिशातील बालासोर येथे २ जून रोजी झालेल्या भीषण रेल्वे अपघातप्रकरणी अटक केलेल्या तीन रेल्वे अधिकाऱ्यांवर सीबीआयने शनिवारी आरोपपत्र दाखल केले. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवला आहे.

बालासोर येथील रेल्वे अपघातात २९६ लोकांचा मृत्यू झाला, तर १२०० लोक जखमी झाले होते. या प्रकरणी सीबीआयने सीनिअर सेक्शन इंजिनिअर अरुणकुमार महंता, सीनिअर सेक्शन इंजिनिअर आमीर खान, टेक्निशिअन पप्पूकुमार या तिघांना अटक केली होती. हे तिघेजण बालासोर जिल्ह्यात रेल्वे यंत्रणेत कार्यरत होते. कोरोमंडल एक्स्प्रेसने एका मालवाहू रेल्वेला धडक दिली. त्यामुळे रुळावरून घसरलेल्या डब्यांना समोरुन येणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसने धडक दिली होती.

भुवनेश्वर येथील जिल्हा विशेष न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे सीबीआयने हे आरोपपत्र दाखल केले. बालासोरमध्ये झालेल्या या अपघात प्रकरणातील तीन आरोपींकडे रेल्वे सिग्नल यंत्रणा व्यवस्थित राखण्याची जबाबदारी होती. त्यात त्यांनी हलगर्जीपणा केला, असेही आरोपपत्रात सीबीआयने म्हटले आहे.

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघात