शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Vaishno Devi Stampede: वैष्णाेदेवी मंदिरात चेंगराचेंगरी; १२ भाविक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 07:16 IST

काेराेनाचे निर्बंध असूनही हजाराे भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली हाेती. शारीरिक अंतर व मास्क यांचेही कोणी पालन केले नव्हते.

सुरेश डुग्गरलाेकमत न्यूज नेटवर्कजम्मू : माता वैष्णाेदेवी मंदिरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाले. मृत्यू झालेल्यांपैकी ७ जण उत्तर प्रदेशचे, ३ जण दिल्लीचे तर प्रत्येकी १ जण हरयाणा आणि जम्मू येथील हाेते. या घटनेची चौकशी प्रधान सचिवांची समिती करणार आहे.

काेराेनाचे निर्बंध असूनही हजाराे भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली हाेती. शारीरिक अंतर व मास्क यांचेही कोणी पालन केले नव्हते.  पहाटे २.४५ च्या सुमारास अत्यंत अरुंद अशा गेट क्रमांक ३ जवळ चेंगराचेंगरी झाली. दर्शनानंतरही अनेक भाविक तेथेच थांबले हाेते. त्यामुळे वादावादी झाली. त्यातून धक्काबुक्की व नंतर चेंगराचेंगरी झाली. 

मृतांच्या नातेवाईकांना मदतमृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांनी २ लाख रुपयांची, तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. जम्मू प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकांना १० लाख, तर जखमींना २ लाख रुपयांची तसेच वैष्णाे देवी समितीनेही मदत जाहीर केली आहे.

हरयाणात दरड काेसळून चौघांचा मृत्यू हरयाणाच्या भिवानी जिल्ह्यात डाडम येथे खाेदकामादरम्यान डाेंगराचा माेठा भाग काेसळला. त्याखाली दबून चौघांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अनेक जण खचलेल्या डोंगराखाली दबले असल्याची भीती व्यक्त होत आहे. खाेदकाम करण्यासाठी स्फाेटकांचा वापर करण्यात आला.