शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अशीही पळवापळवी, लालूपुत्राच्या विवाहात राजद कार्यकर्त्यांचे 'प्रताप'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2018 10:57 IST

खाद्यपदार्थांची पळवापळवी आणि वस्तूंची मोडतोड झाल्यामुळे या समारंभाला गालबोट लागले. 

पाटणा- लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यांचा बहुचर्चित विवाह सोहळा पार पडला खरा पण त्यांच्या राजद पक्षाने तो आणखी प्रसिद्ध होईल अशी कामगिरी सोहळ्याच्यावेळेस करुन दाखवली. तेज प्रताप यांचा विवाह राजदचे आमदार चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्या हिच्याशी झाला. पण खाद्यपदार्थांची पळवापळवी आणि वस्तूंची मोडतोड झाल्यामुळे या समारंभाला गालबोट लागले. तेजप्रताप यांच्या विवाहाला हजारो लोक उपस्थित  होते. सुरक्षेच्या कारणास्तव व्हीआयपी पाहुणे व माध्यमांचे प्रतिनिधी यांना विशेष सोय करण्यात आली होती व त्यांच्या आणि इतर पाहुण्यांमध्ये अडथळे लावले होते. मात्र तेजप्रताप यांनी ऐश्वर्या यांना पुष्पमाला घालताच राजदचे कार्यकर्ते एकच गोंधळ घालत आरडाओरडा करत खाद्यपदार्थ, वस्तूंवर तुटून पडले. बहुतेकांनी पदार्थ आणि क्रॉकरी लुटून नेली. काहींनी त्याची मोडतोड केली. जेवणाच्या केटररने आपली अनेक भांडी गायब झाल्याचे सांगितले. याशिवाय अनेक वस्तू मोडूनही टाकण्यात आल्या आहेत. सर्व परिसरात उलट्यासुलट्या पडलेल्या खुर्च्याही दिसून येत होत्या. माध्यमांच्या प्रतिनिधींनीही आपल्याशी कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केल्याचे सांगितले व आपल्या उपकरणांची मोडतोड झाल्याचे सांगितले.तेजप्रताप यांचा हा विवाहसोहळा आधीपासूनच चर्चेत होता, या हुल्लडबाजीमुळे तो आता अधिकच चर्चेत राहील. तेजप्रताप बिहारचे माजी आरोग्यमंत्री होते.  

टॅग्स :Tej Pratap Yadavतेज प्रताप यादवLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव