शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रज्ञान रोव्हरच्या मार्गात महाकाय खड्डा; चंद्रयानाने बदलला मार्ग, ISRO ने शेअर केला फोटो, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 18:45 IST

ISRO Chandrayaan 3 Rover Photo: चंद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर प्रज्ञान रोव्हरने आपले काम सुरू केले आहे.

Chandrayaan 3 Mission: भारताची महत्वकांशी चंद्र मोहीम यशस्वी झाली असून, चंद्रयान-3 च्या प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर परीक्षणही सुरू केले आहे. इस्रोने सोमवारी (28 ऑगस्ट) रोव्हरचे काही फोटो शेअर केले, ज्यात हा एका मोठ्या खड्ड्याजवळ जाताना दिसतोय. फोटो शेअर करत इस्रोने म्हटले की, "27 ऑगस्ट रोजी चंद्रयान-3 मोहिमेतील प्रज्ञान रोव्हर त्याच्या स्थानापासून 3 मीटर अंतरावर असलेल्या मोठ्या खड्ड्याजवळ पोहोचले होते. पण, नंतर रोव्हरने सुरक्षितपणे नवीन मार्ग पकडला आहे."

चंद्राच्या पृष्ठभागाचा आलेख रविवारी इस्रोने एक आलेख प्रसिद्ध केला होता. यात चंद्रयान-3 च्या विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर मोजलेल्या तापमानातील फरक सांगितला. इस्रोने जारी केलेल्या आलेखामध्ये चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान -10 अंश सेल्सिअस ते 50 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असल्याचे दिसले. इस्रोने सांगितले की, अवकाश विज्ञानाच्या इतिहासात प्रथमच चंद्रयान 3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मातीचे परीक्षण केले. पृष्ठभागाच्या खाली 10 सेमी पर्यंत तापमानात फरक होता. 

23 ऑगस्ट रोजी लँडिंग 23 ऑगस्ट, हा दिवस भारतासाठी फार महत्वाचा दिवस आहे. त्या दिवसी संध्याकाळी 6.4 वाजता चंद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगद लँड झाले. दक्षिण ध्रुवावर लँड होणारा भारत जगातील पहिला देश आहे. यानंतर विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर आले आणि त्याने आपले काम सुरू केले. इस्रो याबाबतचे विविध अपडेट वेळोवेळी देत आहे.

टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3isroइस्रोIndiaभारतscienceविज्ञान