शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Chandrayaan 2: लँडर विक्रमशी संपर्क न झाल्यास पुढे काय? जाणून घ्या इस्रोची योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 10:30 IST

पुढील योजनेवर इस्रोकडून काम सुरू

नवी दिल्ली: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश होण्याची संधी भारताला थोडक्यात गमवावी लागली. विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटल्यामुळे इस्रोच्याचांद्रयान-2 मोहिमेला काहीसा धक्का बसला. मात्र यानंतरही इस्रोची मोहीम 90 ते 95 टक्के यशस्वी झाली आहे. ऑर्बिटर व्यवस्थित काम करत असल्यानं चंद्राबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती इस्रोला मिळणार आहे. सध्या इस्रोकडून विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इस्रोचा विक्रम लँडरशी असलेला संपर्क सहा दिवसांपूर्वी तुटला. काही दिवसांपूर्वीच चंद्राभोवती परिक्रमा करणाऱ्या ऑर्बिटरनं विक्रमचे फोटो पाठवले. त्यामुळे विक्रमच्या ठावठिकाणाची माहिती इस्रोला मिळाली. मात्र अद्याप शास्त्रज्ञांना विक्रमशी संपर्क साधण्यात अपयश आल्यानं इस्रो पुढे काय करणार, असा प्रश्न अनेकांना पडला. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रोनं याबद्दल विचार करण्यास सुरुवात केली आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरशी संपर्क साधण्यात अपयश आल्यास त्यांची अत्याधुनिक आवृत्ती चांद्रयान-3 मधून पाठवण्यात येईल.चांद्रयान-2 मोहिमेतील अनुभवावरुन चांद्रयान-3 मधून पाठवण्यात येणाऱ्या लँडर आणि रोव्हरमध्ये अनेक बदल करण्यात येतील. चांद्रयान-3 मधील लँडर आणि रोव्हरमधील सेन्सर्स, कॅमेरे जास्त सक्षम असतील. याशिवाय नियंत्रण आणि संचार यंत्रणादेखील अत्याधुनिक असेल. चांद्रयान-3 च्या सर्व भागांमध्ये बॅकअप यंत्रणा लावली जाऊ शकते. काही अडचणी आल्यास या यंत्रणेचा वापर केला जाऊ शकतो.

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रो