शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Chandrayaan 2: विक्रम लँडरचं स्थान समजलं, संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू- सिवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 14:18 IST

चांद्रयान-2 मोहिमेसंदर्भात महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली: लँडर विक्रमचं स्थान समजलं असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी दिली. चंद्राभोवती फिरणाऱ्या ऑर्बिटरनं विक्रमचा फोटो पाठवला आहे. मात्र अद्याप विक्रमशी संपर्क झालेला नाही, असं सिवन यांनी सांगितलं. चांद्रयान 2 ऑर्बिटरनं लँडर विक्रमचा फोटो पाठवला आहे. त्यामुळे लँडरचं स्थान समजलं आहे. आता विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं सिवन म्हणाले.  चंद्राची परिक्रमा करणाऱ्या ऑर्बिटरनं विक्रमची थर्मल इमेज पाठवली आहे. त्यामुळे विक्रमच्या स्थानाची माहिती समजू शकली आहे, असं सिवन यांनी 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. इस्रोला अद्याप विक्रमशी संपर्क साधता आलेला नाही. त्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सिवन यांनी दिली. पुढील 14 दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल आणि ऑर्बिटरकडून मिळणारी माहिती अतिशय महत्त्वाची असेल, असं इस्रोकडून सांगण्यात आलं आहे. चंद्रावर उतरण्यासाठी केवळ दोन किलोमीटरचं अंतर शिल्लक असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला. विक्रम लँडरचे चंद्रापासून 2.1 किलोमीटर अंतरावर असताना त्याचं काम व्यवस्थित सुरू होतं. त्यानंतर विक्रम लँडरचा इस्रोबत असलेला संपर्क तुटला. सध्या या घटनेचं विश्लेषण इस्त्रोकडून सुरू आहे. चांद्रयान-2 मोहीम जवळपास 95 टक्के यशस्वी झाली आहे. चंद्रयान-2 चा ऑर्बिटर जवळपास 7.5 वर्षापर्यंत काम करु शकतो. तसंच, गगनयानसह इस्रोच्या अन्य अंतराळ मोहिमादेखील वेळेतच पूर्ण होणार असल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रो