शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Chandrayaan 2: युरोपियन स्पेस एजन्सीला जे 12 वर्षात जमलं नाही; ते इस्रोनं अवघ्या 35 तासांत करुन दाखवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 10:28 IST

विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी इस्रोचे प्रयत्न सुरू

नवी दिल्ली: इस्रोचाचांद्रयान-2च्या विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटला आहे. सॉफ्ट लँडिंग करण्यात विक्रमला अपयश आल्यानं इस्रोच्याचांद्रयान-2 मोहिमेला काहीसा धक्का बसला. मात्र अवघ्या 35 तासांमध्ये इस्रोनं विक्रमचा ठावठिकाणा शोधून काढला. आतापर्यंतच्या अनेक मोहिमांमध्ये लँडरशी संपर्क तुटल्याच्या घटना घडल्या आहेत. युरोपियन स्पेस एजन्सीला यानाशी संपर्क तुटला होता. या यानाची माहिती तब्बल 12 वर्षांनी समोर आली. त्यामुळेच विक्रम लँडरशी संपर्क साधला जाऊ शकतो, असा विश्वास इस्रोला आहे.  युरोपियन स्पेस एजन्सीनं (ईएसए) मंगळावर जाण्यासाठी एक मार्स एक्स्प्रेस मोहीम आखली होती. त्यासाठी 2 जून 2003 रोजी एक यान अवकाशात झेपावलं. त्यात बीगल-2 लँडर होतं. जूनमध्ये झेपावलेलं यान 6 महिन्यानंतर म्हणजेच 19 डिसेंबर 2003 रोजी मंगळावर पोहोचणार होतं. हे यान त्याच दिवशी मंगळावर पोहोचलं. मात्र त्याचा संपर्क तुटला. ईएसएनं जवळपास दीड महिना बीगल-2शी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले. मात्र कोणताही संपर्क होऊ शकला नाही. अखेर फेब्रुवारी 2004 मध्ये मार्स एक्स्प्रेस मोहीम अपयशी ठरल्याची घोषणा करण्यात आली. बीगल-2शी संपर्क साधण्यात अपयश आल्यानंतर मार्स ईएसएनं ऑर्बिटरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यातही यश न मिळाल्यानं ईएसएला मंगळाचे फोटोदेखील मिळू शकले नाहीत. त्यामुळे मंगळावर जीवसृष्टी आहे का, याची माहिती ईएसएला समजली नाही. यानंतर जवळपास 12 वर्षांनी अमेरिकन अंतराळ संस्था नासानं मंगळ मोहीम आखली. नासाचं मार्स रिकॉन्सेंस ऑर्बिटर मंगळाच्या माहिती मिळवण्यासाठी त्याभोवती फिरत होतं. या ऑर्बिटरनं 16 जानेवारी 2015 रोजी बीगल-2चे फोटो पाठवले. दरम्यानच्या काळात ईएसएच्या मार्स एक्स्प्रेस मोहिमेचे प्रमुख कॉलिन पेलिंगरचा मृत्यू झाला होता.  

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रोNASAनासा