शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्राबाबूंनी ज्याला म्हटले EVM एक्सपर्टस् तो निघाला EVM चोर   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 17:19 IST

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ईव्हीएममध्ये गोंधळ झाल्याचा आरोप करत शनिवारी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती.

नवी दिल्ली -  आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ईव्हीएममध्ये गोंधळ झाल्याचा आरोप करत शनिवारी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. एका ईव्हीएम एक्सपर्ट्सच्या हवाल्याने चंद्राबाबू नायडूंनी हा दावा केला होता. मात्र निवडणूक आयोगाने जेव्हा त्या एक्सपर्ट्सला या दाव्याबाबत अधिक माहिती आणण्यास सांगितले तेव्हा हा एक्सपर्ट्स दुसरातिसरा कुणी नाही तर  हैदराबाद येथील रहिवासी हरिप्रसाद असल्याचे समोर आले. तसेच 2010 मध्ये ईव्हीएम चोरीप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.  चंद्राबाबू नायडू  यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्यानंतर संध्याकाळी हरिप्रसाद याने  निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी हरिप्रसाद याचा इतिहास शोधून काढला. त्यावेळी इव्हीएममध्ये छेडछाड करता येऊ शकते असा दावा अनेक वर्षांपासून करणारी व्यक्ती हरिप्रसादच असल्याचे समोर आले. तसेच याच हरिप्रदासने आपला दावा सिद्ध करण्यासाठी परदेशी तज्ज्ञाच्या मदतीने ईव्हीएम मशीन चोरली होती.  हरिप्रदास हा टीडीपीच्या लीगल सेलसोबत निवडणूक उपायुक्त सुदीप जैन यांना भेटण्यासाठी आला तेव्हा अधिकाऱ्यांनी त्याचे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे रेकॉर्ड समोर ठेवले. त्यानंतर हरिप्रसाद आणि त्याच्यासोबत आलेली मंडळी तिथून निघून गेली. त्यानंतर निवडणूक आयोगाने टीडीपीच्या लीगल सेलला कठोर शब्दात पत्र लिहून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला प्रतिनिधीमंडळात तज्ज्ञ म्हणून जागा कशी मिळाली अशी विचारणा केली.  दरम्यान, हरिप्रसाद याला 2010 साली ईव्हीएम चोरी प्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र नंतर त्याची जामीनावर मुक्तता करण्यात आली होती. तो 2009पासूनच ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. मात्र 2009 मध्ये आयोजित हॅकेथॉनमध्ये त्याला ईव्हीएम हॅक करता आले नव्हते.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAndhra Pradesh Assembly Election 2019आंध्रप्रदेश विधानसभा निवडणूक 2019