शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

चंद्राबाबू नायडू यांनी चौथ्यांदा घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 07:08 IST

Chandrababu Naidu: तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख नारा चंद्राबाबू नायडू (वय ७४) यांनी बुधवारी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची चौथ्यांदा शपथ घेतली. आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर यांनी नायडू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 

अमरावती / विजयवाडा : तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख नारा चंद्राबाबू नायडू (वय ७४) यांनी बुधवारी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची चौथ्यांदा शपथ घेतली. आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर यांनी नायडू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 

या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदीसह केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) नेते, केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्री तसेच चित्रपट आणि इतर अनेक क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते. पवन कल्याण, चंद्राबाबू नायडू यांचे चिरंजीव व टीडीपीचे सरचिटणीस नारा लोकेश यांनी यावेळी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. 

पंतप्रधान आंध्रला विशेष दर्जा देणार का : काँग्रेसआंध्र प्रदेशात नवनिर्वाचित एनडीए सरकार शपथविधी घेत असताना, काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधत पंतप्रधान आंध्र प्रदेशला विशेष श्रेणीचा दर्जा देणार का, असा सवाल केला.  जयराम रमेश यांनी पंतप्रधानांना विचारले की, ‘२०१४ मध्ये राज्याच्या तिरुपती या पवित्र शहरात दिलेल्या वचनानुसार, पंतप्रधान आंध्र प्रदेशला विशेष श्रेणीचा दर्जा देतील का? तसेच राज्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पोलावरम बहुद्देशीय सिंचन प्रकल्पासाठी प्रलंबित निधी ते जारी करतील का? 

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूTelugu Desam Partyतेलगू देसम पार्टीAndhra Pradeshआंध्र प्रदेश