शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

चंदा कोचर यांच्याविरुद्ध कारवाई केलेल्या अधिकाऱ्याची बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 05:29 IST

जेटलींच्या नाराजीचा परिणाम?; सीबीआयचा प्रतिक्रियेस नकार

नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करताच संबंधित सीबीआय अधिकाºयाची बदली करण्यात आली.पोलीस अधीक्षक सुधांशू धर मिश्रा हे सीबीआयच्या बँकिंग अ‍ॅण्ड सिक्युरिटी फ्रॉड सेलमध्ये होते. त्यांनी ही कारवाई करताच, त्यांची रांचीत सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाली. अमेरिकेत उपचारासाठी गेलेले अर्थमंत्री अरुण जेटली यांनी चंदा कोचर यांच्यावर झालेल्या सीबीआय कारवाईविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच मिश्रा यांची बदली झाली, अशी चर्चा आहे. सरकारमधील सूत्रांनी या बदलीचा आणि जेटली यांच्या टिष्ट्वटचा संबंध नाही, असे म्हटले आहे. ज्येष्ठ व्यक्तींविरोधात पुराव्याअभावी अशी कारवाई केली, तर कामेच ठप्प होतील, असे जेटली म्हणाले होते.काँग्रेसची टीकाजेटली यांचे वक्तव्य आणि त्यानंतर सुधांशू धर मिश्रा यांची झालेली बदली याची गंभर दखल घेत काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी म्हटले आहे की, तपास यंत्रणेवर दबाव आणण्याचाच प्रयत्न जेटली यांनी केला. आपल्या विधानांतून त्यांनी सीबीआयसारख्या तपास यंत्रणेला धमकावले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Chanda Kochharचंदा कोचरArun Jaitleyअरूण जेटलीICICI Bankआयसीआयसीआय बँक