शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या कुलगुरुपदी बाळू आनंद चोपडे यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 23:56 IST

बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या कुलगुरुपदी मराठी माणूस स्थानापन्न झाला आहे.

नवी दिल्ली : बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या कुलगुरुपदी मराठी माणूस स्थानापन्न झाला आहे. बाळू आनंद चोपडे यांची बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बाळू चोपडे हे औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सद्यस्थितीत कुलगुरू आहेत. चोपडे यांच्या नियुक्तीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.बायोटेक्नॉलॉजीचे अभ्यासक असलेल्या चोपडेंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी 4 जून 2014ला नियुक्ती करण्यात आली होती. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दीड वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असतानाही त्यांना ही संधी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रपतींनी हे पद भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली होती. त्यामुळे त्या पदावर अखेर बाळू आनंद चोपडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नियुक्तीचं पत्र आल्यानंतर राज्यपाल आणि मुंबई विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव यांच्याकडे चोपडे राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यानंतर ते वाराणसीला बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या कुलगुरुपदी रुजू होण्यासाठी रवाना झाले आहेत.