शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे गाड्यांच्या खासगीकरणानंतर मोदी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; रेल्वेमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 18:09 IST

नव्या योजनेवर काम सुरू; लवकरच घोषणा होण्याची शक्यता; पीयूष गोयल यांची वेबिनारमध्ये माहिती

नवी दिल्ली: देशातल्या १५१ रेल्वे गाड्यांचं खासगीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर आता मोदी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लवकरच रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण करण्यात येणार असून त्यानंतर या स्थानकांचा लिलाव करण्याची सरकारची योजना आहे. मर्चंट्स चेंबर ऑफ कॉमर्स एँड इंडस्ट्रीकडून (एमसीसीआय) आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी याबद्दलची माहिती दिली.रेल्वे गाड्यांच्या खासगीकरणासाठीच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं गोयल यांनी वेबिनारला संबोधित करताना म्हटलं. मोदी सरकारचा रेल्वेसाठीचा पुढील प्लानदेखील त्यांनी यावेळी सांगितला. रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण करण्याची सरकारची योजना आहे. त्यानंतर त्यांचा लिलाव करून ती खासगी हातांमध्ये सोपवण्यात येतील, अशी माहिती गोयल यांनी दिली.मालवाहतुकीसाठीच्या कॉरिडॉर योजनेवर वेगानं काम करण्याची गरज गोयल यांनी बोलून दाखवली. 'कॉरिडॉरच्या कामात कोरोनामुळे अडथळा आला आहे. यासाठी वेगळं प्राधिकरण तयार करण्यात आलेलं आहे. मात्र योजनेसाठी आवश्यक असलेली जमीन पश्चिम बंगाल सरकारनं अद्याप प्राधिकरणाच्या ताब्यात दिलेली नाही. त्यामुळेही कॉरिडॉरच्या कामाचा वेग मंदावला आहे,' असं गोयल म्हणाले.रेल्वे स्थानकांच्या खासगीकरणाच्या प्रयत्नात असलेल्या रेल्वेनं याआधी रेल्वे गाड्यांचं खासगीकरण केलं आहे. पहिल्या १२ खासगी रेल्वे गाड्या २०२३ मध्ये धावू लागतील. त्यानंतर पुढील आर्थिक वर्षात त्यात आणखी २५ गाड्यांची भर पडेल. २०२७ पर्यंत देशात खासगी तत्त्वावर धावणाऱ्या गाड्यांची संख्या २०२७ मध्ये १५१ वर गेलेली असेल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे.फक्त बँकाच नव्हे, तर 'या' कंपन्यांनाही मोदी सरकार विकण्याच्या तयारीत; असा आहे 'प्लॅन'

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेNarendra Modiनरेंद्र मोदीpiyush goyalपीयुष गोयल