शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयीन कामकाजाच्या थेट प्रक्षेपणास केंद्र सरकार अनुकूल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 05:31 IST

देशभरात सर्व न्यायालयांच्या कामकाजाचे चित्रिकरण आणि थेट प्रक्षेपण (लाइव्ह स्ट्रिमिंग) करणे शक्य आहे, असे नमूद करून केंद्र सरकारने त्यास अनुकूलता दर्शविली आहे.

नवी दिल्ली - देशभरात सर्व न्यायालयांच्या कामकाजाचे चित्रिकरण आणि थेट प्रक्षेपण (लाइव्ह स्ट्रिमिंग) करणे शक्य आहे, असे नमूद करून केंद्र सरकारने त्यास अनुकूलता दर्शविली आहे. केंद्र सरकारतर्फे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात आले. हे प्रत्यक्षात सुरू झाल्यावर सर्व संबंधितांना न्यायालयांतील कामकाज पाहणे शक्य होणार आहे.अशा प्रक्षेपणासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी अ‍ॅटर्नी जनरल यांना संबंधितांनी उपयुक्त सूचना द्याव्यात असा आदेश न्या. अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचुड यांच्या खंडपीठाने सोमवारी दिला आहे.न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करणे, त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे किंवा ते लेखी स्वरूपात नोंदवून ठेवणे यापैकी कोणती पद्धत अधिक योग्य आहे अशी विचारणा यासंदर्भातील याचिकेच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने ३ मे रोजी केंद्र सरकारला केली होती. सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करून ते शिकाऊ वकिलांना पाहता येण्यासाठी विशेष दालने उभारावी, अशी याचिका जोधपूर येथील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी असलेल्या स्वप्निल त्रिपाठी याने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.अनेक देशात आहे पद्धतजगातील अनेक देशांमध्ये न्यायालयांच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण केले जाते, असे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी या आधीच सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे.न्याययंत्रणेच्या कामात अधिक पारदर्शकता यावी, यासाठी प्रत्येक राज्यातील न्यायालये व लवादाच्या कामकाजाच्या रेकॉर्डिंगसाठी सीसीटीव्ही लावण्यास सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षीच परवानगी दिली आहे.

टॅग्स :Courtन्यायालयGovernmentसरकार