शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शुभवर्तमान! ५० हजार स्टार्टअप कंपन्यांना केंद्र सरकारची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 06:04 IST

सहा महिन्यात मिळाली दहा हजार उद्योगांना परवानगी

नवी दिल्ली : देशभरात ५० हजार कंपन्यांना केंद्र सरकारने मान्यता दिली असून, त्यांना विविध कायद्यान्वये साह्य केले जात आहे. यातील १० हजार स्टार्टअप्सना मागील सहा महिन्यांत मान्यता मिळाली आहे, असे सूत्रांनी सांगितले.उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीपीआयआयटी) काही वर्षांपूर्वी नियम शिथिल केल्यानंतर स्टार्टअप संस्थांच्या मान्यतेच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. या संस्थांना वित्तीय आणि पायाभूत साह्य मिळण्याचा मार्गही त्यामुळे सुलभ झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, डीपीआयआयटीकडे नोंदणी असलेल्या स्टार्टअपसाठी अनुपालन प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. पेटंटच्या दाव्यासाठी त्यांच्या खर्चात ८० टक्के कपात करण्यात आली आहे. त्यांना  करातही सवलत आहे. अर्ज केल्यापासून ९० दिवसांत ते व्यवसाय गुंडाळूही शकतात.डीपीआयआयटीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ३ जून २०२१ रोजी स्टार्टअप म्हणून मान्यता असलेल्या संस्थांची संख्या ५० हजार आहे. एप्रिल २०२० पासून १९,८९६ संस्थांना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे दिलासा मिळत आहे.