शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर केंद्राची पाळत?; आपच्या २ खासदारांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 07:25 IST

मुख्यमंत्री निवासस्थानाच्या जवळ साध्या वेषात असलेली व्यक्ती उभी राहते. ती आपण दिल्ली पोलिस दलातील असल्याचा दावा करत आहे.

नवी दिल्ली - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या दिल्ली पोलिसांच्या ‘विशेष सेल’द्वारे पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप आपच्या दोन खासदारांनी केला आहे. या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी दिल्लीच्या पोलिस आयुक्तांकडे केली आहे. 

आपचे खासदार संजय सिंह व खासदार राघव चढ्ढा यांनी दिल्लीचे पोलिस आयुक्त संजय अरोरा यांना  पाठविलेल्या पत्रात मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरावर गेल्या काही दिवसांपासून दिल्ली पोलिसांकडून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री निवासस्थानाच्या जवळ साध्या वेषात असलेली व्यक्ती उभी राहते. ती आपण दिल्ली पोलिस दलातील असल्याचा दावा करत आहे. ही व्यक्ती केजरीवाल यांच्या घरी जाणाऱ्यांची चौकशी करत आहे तसेच येणाऱ्या व्यक्तींची नोंद ठेवत आहे. हा प्रकार कुणाच्या आदेशावरून सुरू आहे, असा सवाल दोन्ही खासदारांनी पत्रात केला आहे. 

ड्रोनद्वारे टेहळणीकाही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरावर ड्रोन कॅमेरा टेहळणी करत असल्याचे दिसून आले होते. हा प्रकार अत्यंत आक्षेपार्ह व गंभीर असून यामागे राजकीय षङ्यंत्र असल्याचा आरोपही नेत्यांनी केला आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपCentral Governmentकेंद्र सरकार