शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सेलिब्रिटीजनी उत्पादनाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे- अभिनेता गुलशन ग्रोवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 05:59 IST

तरुणांनी निरोगी जीवनशैली आत्मसात करावी

नवी दिल्ली :  उत्पादनाचे समर्थन करतांना किंवा जाहिरात करण्याआधी नामांकित व्यक्तींनी  त्या उत्पादनाच्या गुणवत्तेकडेही लक्ष द्यायला हवे, केवळ नावासाठी उत्पादनाशी संबंध जोडू नये, असे मत अभिनेता गुलशन ग्रोवर यांनी व्यक्त केले.गुलशन ग्रोवर हे बॉलिवूडमध्ये ‘बॅडमॅन’ नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या  फिटनेसचे रहस्य उघड करताना सांगितले की,  दररोज एक तास व्यायामासोबत योग्य आहार घेणे जरुरी आहे.  दिल्लीत बॅडमॅन मेन्स ग्रूमिंग प्रॉडक्ट लाँच करताना गुलशन ग्रोवर बॅडमॅनच्या अंदाजात दिसले.  यावेळी ते म्हणाले की, चांगल्या आरोग्यासोबत आकर्षक दिसणेही जरुरी आहे. भारतीय युवकांत याचा अभाव दिसतो. डॉ. आर्थाे, रुप मंत्रा, आय मंत्रा यासारखे लोकप्रिय प्रॉडक्ट लाँच करणाऱ्या ‘दिविसा हर्बल केअर’सोबत  व्यावसायिक सुरुवात करताना ते म्हणाले की, मी आजही  चाळीशीच्या तरुणासारखा समजतो. प्रॉडक्टला चांगला प्रतिसाद -डॉ. संजीव जुनेजा यावेळी दिविसा हर्बल केअरचे संस्थापक डॉ. संजीव जुनेजा यांनी सांगितले की, आमच्या दुसऱ्या उत्पादनांप्रमाणे बॅडमन रेंजच्या सर्व मेन्स ग्रूमिंग प्रॉडक्टलाही उत्साहजनक प्रतिसाद मिळाला आहे. बॉलिवूड आणि दुसऱ्या क्षेत्रातील  नामवंत व्यक्तींनी या प्रॉडक्टचा वापर केला असून, सर्वांनी या सर्व प्रॉडक्टच्या गुणवत्तेची प्रशंसा केली.  नैसर्गिक घटकांपासून तयार करण्यात आलेले बॅडमन मेन्स ग्रूमिंग रेंजचे प्रॉडक्टस् ‘मेन इन इंडिया’ आहेत. तरुणाईची गरज ध्यानात घेऊनच ही प्रॉडक्टस् तयार करण्यात आली आहेत. भारतानंतर  निश्चितपणे हे प्रॉडक्टस् जागतिक बाजारातही उतरवले जातील.

टॅग्स :Gulshan Groverगुलशन ग्रोव्हर