शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

CBSE Board 10th Result 2023: १२ वी नंतर सीबीएसई बोर्डाचे १० वीचे निकालही जाहीर, असं करा चेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 14:55 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (CBSE) १२ वी नंतर १० वीचा निकालही जाहीर केला आहे.

CBSE Board 10th Result 2023: सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचा बोर्डाचा परीक्षांचा निकाल आता लागला असून त्यांची प्रतीक्षा संपली आहे. सीबीएसईनं १२ वी नंतर १० वी चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना आपला निकाल उमंग ॲप, SMS, IVRS (इंटरॲक्टिव्ह वॉईस रिस्पॉन्स सिस्टम) आणि अधिकृत वेबसाईट cbse.gov.in, results.nic.in, results.digilocker.gov.in आणि umang.gov.in वर पाहता येणार आहे.

यावर्षी एकूण ९३.१२ टक्के विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेत. १० वीच्या निकालात त्रिवेंद्रम जिल्हा अव्वल राहिला. तर दुसरीकडे १२ वीचा ८७.३३ टक्के निकाल लागला. हा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. गेल्या वर्षी ९२.१७ टक्के निकाल लागला होता.

१२ वी च्या निकालातही त्रिवेंद्रम जिल्ह्यानं ९९.९१ टक्क्यांसह उत्तम कामगिरी केली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी बाजी मारली. ९०.६८ मुली तर ८४.६७ टक्के मुलं यावेळी उत्तीर्ण झाली. २०२३ मध्ये एकूण ३८,८३,७१० विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाची परीक्षा दिली होती. सीबीएसईच्या अधिकृत आकडेवारीनुसार यावर्षी २१,८६,९४० विद्यार्थिनी आणि१६,९६,७७० विद्यार्थ्यांनी १० वीची परीक्षा दिली.

असा पाहा निकाल

  • निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम cbse.nic.in आणि cbse.gov.in या संकेतस्थळावर जा.
  • त्यानंतर CBSE Board Result 2023 लिंकवर क्लिक किंवा लॉग इन करा.
  • यानंतर तुमचा रोल नंबर अथवा रजिस्ट्रेशन नंबर टाका.
  • त्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
  • यानंतर १०, १२ वी चा रिझल्ट स्क्रिनवर डिस्प्ले होईल.
  • त्यानंतर तुम्ही तो डाऊनलोड करू शकता किंवा त्याची प्रिन्टआऊटही घेऊ शकता.
टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षा