शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

CBSE 10th Result 2019: दहावीचा निकाल जाहीर, स्मृती इराणींच्या मुलीला मिळाले 'एवढे' टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 16:22 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

नवी दिल्लीः केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. सीबीएसईनं अधिकृत वेबसाइट cbse.nic.in, cbseresults.nic.inवर निकाल दिला आहे. या दहावीच्या परीक्षेत 13 विद्यार्थी टॉपर ठरले आहेत. या सर्वच विद्यार्थ्यांनी 500 गुणांपैकी 499 गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे या परीक्षेला बसलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीला 10वीच्या परीक्षेत 82 टक्के मिळाले आहेत. स्मृती इराणींच्या मुलीचं नाव जोइश इराणी आहे. तत्पूर्वी स्मृती इराणींचा मुलगा जोहर इराणीनं 12वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डानं सीबीएसईची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 29 मार्चपर्यंत आयोजित करण्यात आली होती. तर सीबीएसईची 12वीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून 3 एप्रिलपर्यंत सुरू होती.सीबीएसई बोर्डाच्या निकालात यंदा त्रिवेंद्रम विभागानं बाजी मारली आहे. या विभागाचा निकाल तब्बल 99.85 टक्के इतका लागला आहे. तर 99 टक्क्यांसह चेन्नई दुसऱ्या, 95.89 टक्क्यांसह अजमेर तिसऱ्या क्रमांकावर आहे. केरळमधील भावना एन. शिवदास ही विद्यार्थिनी परीक्षेत पहिली आली आहे. तिला 500 पैकी 499 गुण मिळाले आहेत. फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या दहावीच्या परीक्षेला जवळपास 18 लाख विद्यार्थी बसले होते. 

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीCBSE Examसीबीएसई परीक्षा