शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नीरव मोदीला अटक करण्याची सीबीआयची ब्रिटन, इंटरपोलकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 04:34 IST

पंजाब नॅशनल बँकेचे १३५०० कोटी रुपये बुडवून फरार झालेला कुख्यात हिरे व्यावसायिक नीरव मोदी लंडनमध्ये वास्तव्यास

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेचे १३५०० कोटी रुपये बुडवून फरार झालेला कुख्यात हिरे व्यावसायिक नीरव मोदी लंडनमध्ये राहात असून त्याला अटक करावी अशी मागणी सीबीआयने इंटरपोल व ब्रिटनकडे केली आहे.यासंदर्भात सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, नीरव मोदी हा ब्रिटनमधून पळून जाऊ नये याची दक्षता घ्यावी अशी विनंती इंटरपोलला करण्यात आली आहे. तो वेगळ्या नावाने अन्य देशांतही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नीरव ब्रिटनमध्येच असल्याची माहिती त्या देशाचे अधिकारी व इंटरपोलला सीबीआयने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच दिली होती. पण ब्रिटनमध्ये तो नेमका कुठे राहातो त्याची माहिती मिळत नव्हती. भारत, ब्रिटन, अमेरिकेत त्याच्या विरोधात सुरू असलेल्या खटल्यांबाबत वकीलांशी कायदेशीर सल्लामसलत करण्यासाठी नीरव मोदी वरचेवर युरोपीय देशांत जातो. गेल्या वर्षी त्याने फ्रान्स, हाँगकाँग, अमेरिका, बेल्जियम या देशांनाही भेटी दिल्या होत्या.दरम्यान, नीरव मोदीचे भारतात प्रत्यार्पण करण्यात यावे अशी विनंती केंद्र सरकारने ब्रिटन, अमेरिका, इजिप्त या देशांना केली आहे. ब्रिटनमधील गृहमंत्रालयाने ही विनंती स्थानिक न्यायालयाकडे पाठवली असून तेच आता याबाबत निर्णय घेईल. नीरव लंडनमधील वेस्ट एंड भागातील आलिशान फ्लॅटमध्ये राहात आहे. त्याला व्यवसाय करण्याकरिता ब्रिटन सरकारने राष्ट्रीय विमा क्रमांकही दिला आहे.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा