शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चाइल्ड पोर्नोग्राफीवर सीबीआयची मोठी कारवाई! २० राज्यांमध्ये ५६ ठिकाणी छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 14:10 IST

ऑनलाईन चाइल्ड पोर्नाग्राफी प्रकरणी सीबीआयने आज (शनिवारी) २० राज्यात ५६ ठिकाणी छापेमारी केली आहे. या ऑपरेशनला सीबीआयने मेघदूत असं नाव दिले आहे.

नवी दिल्ली : ऑनलाईन चाइल्ड पोर्नाग्राफी प्रकरणी सीबीआयने आज (शनिवारी) २० राज्यात ५६ ठिकाणी छापेमारी केली आहे. या ऑपरेशनला सीबीआयने मेघदूत असं नाव दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी देशात अनेक टोळ्या सक्रीय आहेत. जे मुलांना फिजिकली ब्लॅकमेल करुन त्यांचा वापर करत आहेत. या टोळ्या दोन पद्धतीने काम करत आहेत, एक समुह तर दुसरीकडे व्यक्तीगत पद्धतीने काम करत असल्याचे समोर आले आहे. 

वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉमवर याचे व्हिडिओ शेअर  केलेल्या संबंधीत व्यक्तींचे न्यूझीलंड इंटरपोलद्वारे सिंगापूरला माहिती शेअर केली होती. सिंगापूरने या संदर्भात भारताला माहिती दिली होती. यानंतर सीबीआयने ही कारवाई केली.

सीबीआयने यासारखेच २०२१ मध्ये ऑपरेशन राबवले होते. या ऑपरेशनला 'ऑपरेशन कार्बन' असं नाव दिले होते. यावेळी ७६ ठिकाणी छापा टाकून ८३ जणांवर गुन्हा दाखल केला होता.  

NIA Raid on PFI: रेडपूर्वी तयार करण्यात आली होती PFI ची 'क्राइम कुंडली', संपूर्ण रात्र कंट्रोल रूममध्येच होते अजित डोवाल

सीबीआयची इंटरपोल नोडल एजन्सी आहे. या एजन्सीकडे बाल लैगिंक शोषण प्रकरणी फोटो, व्हिडिओज आहेत.भारतासह ६४ देशांद्वारे वापरल्या जाणार्‍या आयसीएसईने जगभरातील १०,७५२ गुन्हेगारांना ओळखण्यात आणि डेटाबेसमधील २३ लाख फोटो आणि व्हिडिओंसह २३,५०० मुलांना त्यांच्या तावडीतून सोडवण्यात मदत केली आहे.

सुप्रीम कोर्टाने सोशल मीडिया कंपन्यांना बाल पोर्नोग्राफी व्हिडिओ अपलोड करण्याविरोधात पावले उचलली आहेत.फेसबुक, ट्विटरसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कंपन्यांना ६ आठवड्यात अनुपालन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.   

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग