शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमध्ये कास्टिंग काऊच, कॉम्प्रोमाईज करणाऱ्यांनाच संधी; महिला नेत्याचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 14:46 IST

काँप्रोमाईडज केलेल्यांनाच संधी दिली जात असल्याचा आरोप ज़ॉन यांनी केला आहे. या प्रकारावरून भाजपाने काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

केरळमधील काँग्रेस पक्षाच्या नेत्या सिमी रोज बेल जॉन यांनी पक्षातील नेत्यांवर कास्टिंग काऊचचे गंभीर आरोप केले आहेत. यामुळे पक्षाने त्यांना काढून टाकले असून काँप्रोमाईडज केलेल्यांनाच संधी दिली जात असल्याचा आरोप ज़ॉन यांनी केला आहे. या प्रकारावरून भाजपाने काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

सिमी ज़ॉन यांच्याविरोधात कारवाई करताना काँग्रेसने निवेदन जारी केले आहे. यामध्ये केपीसीसी राजकीय व्यवहार समितीच्या महिला नेत्या, केपीसीसी पदाधिकारी आणि महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी संयुक्तपणे केपीसीसी नेतृत्वाला सिमी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. सिमी यांनी शिस्तीचा गंभीर भंग केला असल्याचे समोर आले आहे. यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येत असल्याचे यात म्हटले आहे. 

काँग्रेसशी संबंधित शेकडो महिलांचा अपमान केला आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, असे कारण यात दिले आहे. यावर सिमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या महिलांना प्रतिष्ठा आणि स्वाभिमान आहे, त्या काँग्रेसमध्ये काम करू शकत नाहीत. पक्षासाठी लढणाऱ्या व्यक्तीची त्यांनी हकालपट्टी केली आहे, असे त्या म्हणाल्या आहेत.

सिमी यांनी काय आरोप केलेले? पक्षातील अनेक महिलांना चित्रपट उद्योगातील कास्टिंग काऊचप्रमाणे शोषणाचा सामना करावा लागत आहे. महत्त्वाच्या पदांवर असलेल्या महिलांचे राजकीय ट्रॅक रेकॉर्ड पाहावे, जवळच्या असलेल्या, काँप्रोमाईज करणाऱ्या नेत्यांना संधी दिली जात आहे. केएसयू आणि महिला काँग्रेसमध्ये तळागाळात केलेल्या कामाच्या आधारे ही पदे देण्यात आलेली नाहीत, असे सिमी यांनी म्हटले होते.  

टॅग्स :congressकाँग्रेसCasting Couchकास्टिंग काऊच