शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेत आल्यास जात जनगणना करणार; राहुल गांधींचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 11:15 IST

राहुल गांधींचे छत्तीसगडमध्ये आश्वासन

बिलासपूर (छत्तीसगड) : ‘मागासवर्गीय, आदिवासी आणि महिलांचा सहभाग निश्चित करण्यासाठी काँग्रेस सत्तेत निवडून आल्यास जात जनगणना करील,’ असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी येथे केले. केंद्र सरकारने सत्तेत असताना काँग्रेसने केलेल्या ‘जात जनगणने’चे तपशील का जाहीर केले नाहीत आणि त्यांना याची भीती वाटते का, असा प्रश्नही त्यांनी केला. 

परसाडा या गावात ‘आवास न्याय संमेलना’ला संबोधित करताना गांधींनी गर्दीच्या दिशेने रिमोट कंट्रोल फिरवला आणि ‘काँग्रेसने रिमोट दाबले तर गरीब आणि गरजूंना फायदा झाला, तर सत्ताधाऱ्यांनी रिमोट दाबले तेव्हा अदानी यांना बंदरे, विमानतळ आणि रेल्वे मिळाली,’ अशी टीका  केली.

काँग्रेसने केलेल्या जातगणनेची आकडेवारी का जाहीर केली नाही?“काँग्रेसने जात जनगणना केली होती. त्यात प्रत्येक जातीच्या लोकसंख्येची नोंद आहे. केंद्र सरकारकडे हा अहवाल आहे, पण तो त्यांना उघड करायचा नाही,” असा दावा राहुल गांधी यांनी केला. 

वायनाड नव्हे, हैदराबादेत लढून दाखवाहैदराबाद : ‘एआयएमआयएम’ प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी राहुल गांधी यांना त्यांच्याविरोधात हैदराबादमध्ये निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले आहे. ‘वायनाड सोडा; हैदराबादेत लढून दाखवा’, असे ते सभेत म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीChhattisgarhछत्तीसगड